एक्स्प्लोर
In Pics | आयलो पायाशी आई तुझे...., रांगोळीतून साकारलं एकविरा आईचं देखणं रुप
Feature_Photo_4
1/6

सोशल मीडियावर चैत्र नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. देवीची विविध रुपं या माध्यमातून सर्वांच्याच भेटीला आली, अशाच या पोस्टच्या गर्दीत चर्चेत आहे ती म्हणजे एका कलाकारानं रेखाटलेली आई एकविरा देवीची रांगोळी.
2/6

मुळचा पनवेलजवळच्याच एका गावात राहणाऱ्या रोशन जयवंत पाटील या कलाकारानं ही रांगोळी साकारली आहे. आई एकविरेचं रुप साकारणं ही इच्छा मागील 2, 3 वर्षांपासून रोशन मनी बाळगून होता आणि अखेर त्याला ही संधी मिळाली.
Published at : 23 Apr 2021 11:40 AM (IST)
आणखी पाहा























