एक्स्प्लोर

Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...

Veen Doghantli Hi Tutena: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधानचा वाढदिवस साजरा.

Tejashri Pradhan Birthday Celebration: मराठी टीव्ही विश्वात सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghantli Hi Tutena) ही मालिका प्रचंड गाजत आहे. तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) या मालिकेत मुख्य भूमिकेत (Marathi Serial) आहेत. तेजश्री प्रधानच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. तिनं आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिची 'होणार सून मी या घरची' (Entertainment) ही मालिका देखील प्रचंड गाजली. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत अभिनेत्रीने स्वानंदीची भूमिका साकारली आहे.  या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.  अभिनेत्री साकारत असलेली स्वानंदी ही भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

दरम्यान, तेजश्री सध्या आपल्या स्वानंदी या पात्रामुळे नसून, आपल्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर तेजश्री प्रधानने कमेंट केली आहे.  सध्या तेजश्रीची कमेंट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्तचा व्हिडीओ व्हायरल (Veen Doghantli Hi Tutena actress birthday)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpagandh Film Company (@pushpagandh_filmcompany)

पुष्पगंध फिल्म  कंपनीनं आपल्या अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हायरल व्हिडीओत मालिकेचा सेट  आणि सेटवर सजावट केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.   व्हिडीओत सुंदर लाईट आणि फुग्यांची सजावट केली असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर तेजश्री केक कापून आपला वाढदिवस साजरा करते.  सेटवरील सर्व जण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.  या व्हिडीओला 'पुष्पगंध फिल्म कंपनीच्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या सेटवर साजरा केला आपल्या लाडक्या स्वानंदीचा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा वाढदिवस...' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

व्हायरल व्हिडीओवरील तेजश्री प्रधानची कमेंट  व्हायरल (Tejashri Pradhan thanks cast and crew)

हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओवर तेजश्रीने कमेंट केली आहे. तिची कमेंट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  तिनं कमेंटमध्ये लिहिलं की, 'माझ्या भावना कदाचित मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही.  आम्ही सेटवर एका कुटुंबासारखं राहतो. तसेच खरं कुटुंबासारखं राहणं यात खूप फरक आहे.  या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.  मी माझ्या वाढदिवसानिमित्त बाहेर होते'.

'पण हा वाढदिवस मी उशीरा साजरा केला, असं मला वाटलंच नाही. कारण, कलाकारांपासून, spot dada, light dada, camera department, sound department, make up-hair-dress departments आणि अर्थातच आमची Direction आणि Production team यांनी इतक्या आपुलकिने हा क्षण स्पेशल बनवला की,  तो क्षण आयुष्यभरासाठी माझ्या मनात घर करुन गेला आहे. वाढदिवसानिमित्ताने सरत्या वर्षाचा आढावा घेतला जातो, माझ्याकडून आणि या वर्षी पुन्हा नव्याने जाणवलं की आपल्या आयुष्यात आपल्या माणसांची श्रीमंती किती महत्वाची असते, आणि देवाने “माझी हक्काची” म्हणण्यासारखी किती माणसं आयुष्यात दिली आहेत. Thank you so much' , असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी' च्या सुपर सक्सेसनंतर रितेश - जेनेलिया ऑन व्हेकेशन मोड; समुद्रकिनाऱ्यावर केलं एन्जॉय

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget