एक्स्प्लोर

Where is Actress Tabu's Elder Sister  Farha Naaz: सौंदर्याची खाण अन् अभिनयाची जाण असलेल्या तब्बूची बहिणी कधीकाळी होती सुपरस्टार; यशाच्या सर्वोच्च शिखरावर सोडली इंडस्ट्री, आज करतेय 'हे' काम

Where is Actress Tabu's Elder Sister  Farha Naaz: दिग्गज अभिनेत्री फराह नाज यांनी 80 चं दशक गाजवलं. फराह नाज अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होत्या. त्यांच्या सौंदर्यावर चाहत्यांसोबतच अख्खी इंडस्ट्री फिदा होती. पण, त्यांनी अचनाक इंडस्ट्री सोडली. सध्या त्या रुपेरी पडद्यापासून दूर असल्या तरीसुद्धा इंडस्ट्रीतच काम करतायत.

Where is Actress Tabu's Elder Sister  Farha Naaz: सिनेसृष्टी (Bollywood News) म्हणजे, ग्लॅमरस जग... झगमगतं, चमचमतं... पण जेवढी ही दुनिया चंदेरी दिसते, तेवढाच दुसऱ्या बाजूला अंधारानं भरलेली असते. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे आपलं नाव मोठं करण्यासाठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात, नाव कमावतात, यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात, पण अचानक एक दिवस रुपेरी पडद्यापासून दूर निघून जातात. असंच एक नाव, 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री फराह नाज. बॉलिवूडची सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री तब्बू हिची मोठी बहिण. कधीकाळी तब्बूची बहिण दिग्गज अभिनेत्री फराह नाज (Farha Naaz) यांची बॉलिवूडची सुपरस्टार म्हणून ओळख होती. पण अचानक एक दिवस त्या रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या. जाणून घेऊयात त्यांच्याबाबत सविस्तर... 

दिग्गज अभिनेत्री फराह नाज (Actress Farha Naaz) यांनी 80 चं दशक गाजवलं. फराह नाज अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत होत्या. त्यांच्या सौंदर्यावर चाहत्यांसोबतच अख्खी इंडस्ट्री फिदा होती. पण, त्यांनी अचनाक इंडस्ट्री सोडली. सध्या त्या रुपेरी पडद्यापासून दूर असल्या तरीसुद्धा इंडस्ट्रीतच काम करतायत. एवढंच नाहीतर त्यांचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. आज जर कुणी त्यांना पाहिलं तर त्यांना ओळखणंही कठीण होईल. 

फराह नाज यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा अद्भूत अभिनय, सौंदर्यानं प्रेक्षकांना वेड लावलेलंय दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या 'फसाले' या सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. 80 च्या दशकात सलग दोन सुपरहिट सिनेमे देणाऱ्या फराह नाज यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली. सध्या फराह नाज कुठे आहेत? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण, फराह नाज मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरीसुद्धा इंडस्ट्रीसाठी काम करतायत. आज त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. 

2005 मध्ये आलेल्या 'शिखर' चित्रपटानंतर त्या बॉलिवूडमधून गायब झाल्या आणि त्यानंतर कधीच कोणत्याही सिनेमात अभिनेत्री म्हणून दिसल्या नाहीत. मग त्या आता करतात काय? मीडिया रिपोर्ट्सनुसार, फराह नाज सध्या त्यांचा दुसरा पती आणि चित्रपट निर्माते सुमित सहगल यांच्यासोबत मुंबईत राहतात. त्यांच्या कामत मदत करतात. इतकंच नाहीतर फराह नाज साऊथ सिनेमे हिंदीमध्ये डब देखील करतात. 

Where is Actress Tabu's Elder Sister  Farha Naaz: सौंदर्याची खाण अन् अभिनयाची जाण असलेल्या तब्बूची बहिणी कधीकाळी होती सुपरस्टार; यशाच्या सर्वोच्च शिखरावर सोडली इंडस्ट्री, आज करतेय 'हे' काम

फराह नाज यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यही चर्चेत होतं. 1996 मध्ये फराह नाज यांचं अभिनेता विंदू दारा सिंगसोबत लग्न झालेलं, जे फक्त 6 वर्ष टिकलं. यानंतर, 2003 मध्ये, त्यांनी सुमित सहगलला त्यांचा जीवनसाथी बनवलं. असं मानलं जातं की, पहिल्या लग्नादरम्यानच फराह आणि सुमित यांच्यात जवळीक वाढू लागलेली आणि याच कारणामुळे विंदू यांच्याशी फराह नाज यांचा घटस्फोट झाला.

Where is Actress Tabu's Elder Sister  Farha Naaz: सौंदर्याची खाण अन् अभिनयाची जाण असलेल्या तब्बूची बहिणी कधीकाळी होती सुपरस्टार; यशाच्या सर्वोच्च शिखरावर सोडली इंडस्ट्री, आज करतेय 'हे' काम

फराह नाज यांचे सुपरहिट सिनेमे 

अभिनेत्री फराह नाज यांची सिनेसृष्टीतली कारकीर्द बरीच यशस्वी झाली आणि तिनं 1984 ते 2005 पर्यंत चित्रपटसृष्टीत सतत काम केलं. या काळात, बॉलिवूड व्यतिरिक्त, त्यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं. फासले, नसीब अपना अपना, मरते दम तक, इमानदार, यतीम, घर घर की कहानी, मजबूर, जीने दो, लहू के दो रंग,हचचल,शिखर या सुपरहिट सिनेमांमध्ये फरहान नाज झळकल्या होत्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Zareen Khan On Aksar 2: 'प्रत्येक सीनंतर सांगितलं किस करा... मला फसवून अश्लील सीन शूट केले'; बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget