एक्स्प्लोर

Suraj Chavan: दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले; सुरज चव्हाणनं फॅन्सच्या विचित्र अनुभवानंतर घेतला मोठा निर्णय; म्हणाला..

अनेकजण दारू पिऊन, गुटखा खाऊन घरी येतात असं म्हणत अलीकडेच फॅन्सकडून झालेल्या एका त्रासाबद्दलही त्याने या मुलाखतीत सांगितलं.

Suraj Chavan On Fan Incident: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण ( Suraj Chavan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चत असतो. महाराष्ट्रात सुरजला या शोमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्रभरात त्याच जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या लग्नाची, त्याच्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या बंगल्याची तसेच त्याच्या स्टारडमची प्रचंड चर्चा होत असते. अनेक मुलाखतींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना देवाची उपमा दिली आहे. 'चाहते आहेत म्हणून मी आहे' असं तो अनेक वेळा म्हणालाय.  अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत. 'इथून पुढे मी चाहत्यांना रात्री कधीही भेटणार नाही. ' असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अनेकजण दारू पिऊन, गुटखा खाऊन घरी येतात, असं म्हणत अलीकडेच फॅन्सकडून झालेल्या एका त्रासाबद्दलही त्याने या मुलाखतीत सांगितलं. हॉट सीट'ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. 

काय म्हणाला सुरज चव्हाण?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सुरज चव्हाण यांनं चाहत्यांकडून होणाऱ्या त्रासाविषयी सांगितलं. तो म्हणाला ' मी चाहत्यांना यापुढे कधीही रात्री भेटणार नाही. याआधी माझं वेगळं होतं. आता माझं कुटुंब आहे. मी खूप जास्त साधा आहे. आणि मी माझ्या चहात्यांना कायम इज्जत देतो. पण तरीही काहीजण दारू पिऊन माझ्या घरी आले होते. एकाने विमल खाल्लं आणि बाथरूममध्ये तो ओकला; या सगळ्या प्रकारानंतर माझी बायको संतापली होती. ती म्हणाली की तुमचे फॅन्स आता घराबाहेरच ठेवा. मी माझ्या चाहत्यांना खूप जास्त इज्जत देतो, पण ते डोक्यावर बसतात. त्यांनी डोक्यावर नाही तर हृदयात असायला हवं. आता मी चाहत्यांना रात्री भेटू शकत नाही असंही त्याने म्हटलं. तो म्हणाला 'सुरज भाऊ तुम्हाला रात्रीचा भेटणार नाही. घरी सारखं येऊ नका. आता तुम्ही समजून घ्या. "आता अती झालं आहे. मी म्हटलं दादांनी घर दिलं. सोन्याहून पिवळ झालं.एवढ भारी घर दिलं, तिथे मला शांत तरी बसू द्या. माझी अपेक्षा काय आहे, मला शांत होऊ द्या ' असं सुरज म्हणाला. 

मी बिग बॉस जिंकून आलो तेव्हा, रात्रभर चहात्यांना फोटो दिले. चहात्यांचं  मन कधीही दुखावलं नाही. मी म्हणतो पण आणि मानतो, त्यांना हृदयात ठेवतो. रात्रभर फोटो दिले परत उठलो. नाश्ता करून पुन्हा फोटो दिले.10 दिवस मी असेच घालवलेत फोटो देण्यात कोणाच्याही घरी जायचं म्हटलं तर, आपण विचार करतो की कसं जावं.पण आता चाहत्यांनी विचार केला पाहिजे, त्याच्या घरी आई वडील नाही. आई वडील असताना वेगळं असतं. बाकी सुरज तुमचाच आहे. " असेही तो म्हणाला.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget