एक्स्प्लोर

PMPML Issues Notice to Atharva Sudame: 'खुलासा द्या, अन्यथा...'; इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेला पुणे परिवहन मंडळाचा इशारा, 'त्या' रिलवरुन मोठा गदारोळ

PMPML Issues Notice Influencer Atharva Sudame: पुण्यातील प्रसिद्ध रिलस्टार अथर्व सुदामे याला पीएमपीएमएलनं नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या पीएमपी मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पीएमपी प्रशासनानं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

PMPML Issues Notice Influencer Atharva Sudame: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अथर्व सुदामे (Atharva Sudame) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या एका रिलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अथर्व आता पुन्हा एकदा त्याच्या एका रिलमुळेच वादात अडकला आहे. याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (Pune Metropolitan Transport Corporation) वतीनं अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, त्याला सात दिवसांच्या आत या व्हिडीओबाबत लेखी खुलासा करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन तात्काळ हटवण्याचाही इशारा देण्याता आला आहे. असं न केल्यास अथर्व सुदामेविरोधाक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

पुण्यातील प्रसिद्ध रिलस्टार अथर्व सुदामे याला पीएमपीएमएलनं नोटीस बजावली आहे. पूर्वपरवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल्स काढून या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. सात दिवसांच्या पीएमपी मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पीएमपी प्रशासनानं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

सात दिवसांत खुलासा द्यावा, नाहीतर...

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्वला शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली असून येत्या सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, समाजमाध्यमांवरुन संबंधित व्हिडीओ तात्काळ हटवावा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. 

नोटीशीत नमूद केल्यानुसार, अथर्व सुदामेच्या व्हिडीओमुळे  पीएमपीची प्रतिमा मलीन होत आहे. समाजमाध्यमावरील चित्रीकरण न हटवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा इशारा पीएमपीच्या मुख्य कार्यालयाकडून अथर्व सुदामेला देण्यात आला आहे.  

अथर्व सुदामेचं वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'ते' रिल

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

गणेशोत्सवाच्या रिलमुळे अथर्वच्या अडचणींत झालेली वाढ

काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या रिलमुळे अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. यामुळे त्याच्या अडचणींत वाढ झालीच होती, त्यासोबतच त्याचा ट्रोलिंगचाही सामना करावा लागलेला. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2025) पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक व्हिडीओ केला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल अथर्वनं (Atharva Sudame Reel) तयार केलं होतं. पण, नेमका याच रिलवरुन मोठा वाद उफाळलेला. अथर्वला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. एवढं की, अथर्वला त्याचं रिल डिलीट करावं लागलं आणि माफीही मागावी लागली. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील त्यानं बनवला होता. मात्र त्याला ट्रोल करण्यासोबतच धमक्या आणि शिव्या देखील दिल्या होत्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget