एक्स्प्लोर

Singer KK Death : केकेंच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा; ..तर KK यांचा जीव वाचला असता

Singer KK Death : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर गायक केके यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.

Singer KK Death :  पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर गायक केके यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. केके यांच्या निधनाची मोठी माहिती समोर आली आहे, केकेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

 ..तर KK चा जीव वाचू शकला असता

प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केकेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जर त्यांना वेळेवर आवश्यक उपचार मिळाले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते. केकेंना सीपीआर दिला असता तर त्याचा जीव वाचू शकला असता, असे अहवालात म्हटले आहे. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

केके यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित 

कोलकाता येथील नजरुल मंच येथे गायक केके (KK) यांचे कॉन्सर्ट पार पडले. पण आता कॉलेज फेस्टवर बंदी घातली जाऊ शकते. कोलकाता येथील गुरुदास कॉलेजने मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या फेस्टमधील खराब क्राउड मॅनेजमेंटनंतर आता या संदर्भात विचार केला जात आहे. केके यांच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमध्ये केलेल्या खराब व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोलकाता मेट्रोपॉलिटन डेवलपमेंट अथॉरिटीच्या (KMDA) महासंचालक सुप्रियो मैती यांच्या नेतृत्वाखालील KMDA च्या टीमनं बुधवारी दुपारी नजरुल मंचच्या पायाभूत सुविधां पाहणी केली. आता ही टीम तिथे कॉलेज फेस्टवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.

कॉन्सर्टच्या वेळी, 6,000 लोकांचा जमाव

रिपोर्टनुसार, नझरूल स्टेजची क्षमता 2,700 ते 3,000 पर्यंत मर्यादित आहे, परंतु कॉन्सर्टच्या वेळी, 6,000 लोकांचा जमाव तिथे होता, तिथे बरेच लोक पायऱ्यांवर बसले होते. तर काही लोक हे उभे राहून कॉन्सर्ट पाहात होते.  केएमडीएच्या टीमचे असे मतं आहे की गर्दीच्या जागेमुळे एयर कंडीशनिंग मशिन्सचा प्रभाव कमी झाला आणि त्यामुळे गुदमरल्यासारखे झाले. कोलकाताचे महापौर आणि राज्याचे परिवहन मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की, केके यांच्या लोकप्रियतेमुळे मैफल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण येत होते

इतर संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Embed widget