एक्स्प्लोर

Shehnaaz Gill : सलमानच्या चित्रपटातून बाहेर? शहनाज म्हणते, 'मी वाट बघते...'

'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटामधून शहनाजला काढण्यात आलं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या होत आहे.

Shehnaaz Gill : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.  बिग बॉस  या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला (Shehnaaz Gill) विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खाननं केलं आहे. सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटामधून शहनाजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, अशी चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर होत आहे. तसेच शहनाजनं सलमानला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे, असंही म्हटलं जात होतं. आता या चर्चेवर शहनाजनं रिअॅक्शन दिली आहे. 

शहनाजची पोस्ट 
शहनाजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सलमानच्या  'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. पोस्टमध्ये शहनाजनं लिहिलं, 'LOL!गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवा ऐकल्यानंतर माझं मनोरंजन होत आहे. मी वाट बघत आहे की, लोक कधी हा चित्रपट बघतील. ' शहनाजच्या या पोस्टमधून असं लक्षात येतं की, शहनाजनं या चित्रपटामध्ये काम केलं आहे. शहनाच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

पाहा पोस्ट
Shehnaaz Gill : सलमानच्या चित्रपटातून बाहेर? शहनाज म्हणते, 'मी वाट बघते...

चित्रपटामधील कलाकार
सलमानसोबतच  'कभी ईद कभी दिवाली'  या चित्रपटामध्ये  आयुष शर्मा आणि जाहिर इकबाल हे देखील प्रमुख भूमिका साकारणार होते. पण आता त्यांच्या ऐवजी जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाबरोबरच टायगर-3 या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच शाहरुख खानच्या 'पठाण' आणि तेलगू सिनेमा 'गॉड फादर' मध्येदेखील सलमान खानची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गॉड फादर' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.  

 वाचा इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget