एक्स्प्लोर

Shehnaaz Gill : सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मधील शहनाज गिलचा लूक व्हायरल, ‘या’ अवतारात दिसणार अभिनेत्री!

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल सलमान खानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. शहनाज गिलने तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये, अभिनेत्री तिच्या या चित्रपटातील लूकमध्येच व्हॅनिटी व्हॅनमधून उतरून सेटच्या दिशेने जाताना दिसत आहे. शहनाज गिल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पेस्टल कलरची साडी परिधान केलेल्या शहनाजने केसांमध्ये गजरा माळला होता.

या चित्रपटात शहनाज सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार आहे. भाईजानच्या चित्रपटात काम करत असल्याने शहनाज गिलच्या लोकप्रियतेत आता सलमान खानच्या चाहत्यांचे नावही जोडले गेले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत शहनाजचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होईल असे दिसते.

पाहा व्हिडीओ :

शनिवारी सलमान खानने त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे फोटो शेअर करताना सलमान खानने लिहिले की, ‘माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे.’ काही वेळातच हे पोस्टर व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले.

'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटींगला सुरुवात

पूजा हेगडेही सध्या सलमान खानसोबत बहुप्रतिक्षित 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पूजा शेवटची 'राधे श्याम' आणि 'बीस्ट'मध्ये दिसली होती. तिच्या नवीन चित्रपटाबद्दल अपडेट शेअर करताना, पूजाने एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ती सलमान खानच्या प्रसिद्ध पिरोजा ब्रेसलेटसोबत पोज देताना दिसत आहे.

'कभी ईद कभी दिवाली' सलमान खानच्या वाढदिवसाच्या वीकेंडला रिलीज होणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजीने दिग्दर्शित केला असून, सलमान खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget