एक्स्प्लोर

Tv actress casting couch experience: 'इथे फक्त पुरुष बसलेत, तू ये...' 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीला रोज हिरोचा कॉल, कॉम्प्राइसला नकार देताच...

तो अभिनेता त्यांना वारंवार फोन करून संध्याकाळी बोलवत असे. “इथे फक्त पुरुष बसले आहेत, ड्रिंक सुरू आहे, तू ये,” असे तो म्हणत असे.

Tv Actress casting couch experience: मनोरंजन विश्वात जेवढा झगमग आठ आणि प्रसिद्धी दिसते त्याच्या मागे अनेक विचित्र, धक्कादायक अनुभव कलाकारांच्या गाठीशी असतात. एकीकडे लोकप्रियतेची, सर्जनशीलतेची भूक तर दुसरीकडे शरीर सुखाच्या मागण्या, कॉम्प्रमाईज करण्याच्या अटी, विचित्र नजराही या क्षेत्रात चालता बोलताना दिसतात. अनेक महिला कलाकारांना कास्टिंग काऊचचे भयानक अनुभव आले आहेत. अलीकडेच  लोकप्रिय मालिका शक्तिमानमधील गीता विश्वासच्या भूमिकेमुळे ओळख मिळवलेली अभिनेत्री वैष्णवी मैकडॉनल्ड यांनी कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एक अभिनेता वारंवार फोन करायचा, संध्याकाळी बोलवायचा. इथे फक्त पुरुष बसले आहेत, ड्रिंक सुरू आहे, तू ये,” असे तो म्हणत असे. तडजोड करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, कोणतही कॉम्प्रमाईज करणार नसल्याचं कळताच दिग्दर्शक आणि अभिनेत्याने एकत्र बसून चित्रपटातून बाहेर काढल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्री वैष्णवी मॅक्डोनल्ड यांनी केला आहे. 

‘कॉम्प्रोमाइज’ न केल्याने चित्रपटातून बाहेर

वैष्णवीने सांगितले की, त्या एका चित्रपटात मुख्य भूमिकांपैकी एक साकारत होत्या आणि पोस्टर्स-बॅनर्सही तयार झाले होते. मात्र त्यांनी तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर दिग्दर्शक आणि हिरोने एकत्र बसून त्यांना चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शकाला तडजोडीत विशेष रस नव्हता, पण त्या काळातील मोठा स्टार असलेल्या हिरोला त्यात स्वारस्य होते.

‘ पुरुषांची पार्टी आहे, येऊन जा’

वैष्णवी यांनी सांगितले की तो अभिनेता त्यांना वारंवार फोन करून संध्याकाळी बोलवत असे. “इथे फक्त पुरुष बसले आहेत, ड्रिंक सुरू आहे, तू ये,” असे तो म्हणत असे. त्या काळात त्यांची आई नेहमी तिच्यासोबत असायची, त्यामुळे त्या कधीच एकटी जात नव्हत्या. इतकेच नाही तर परदेशात शूटसाठी जाताना प्रॉडक्शन हाऊसने त्यांचा पासपोर्ट तयार करून दिला, पण आईचा पासपोर्ट होणार नाही असे सांगितले, हेही त्यांनी नमूद केले.

नकार दिल्यावर हिरो नाराज

वैष्णवी यांनी तडजोडीला ठाम नकार दिल्यानंतर त्या अभिनेत्याला ते पटले नाही. त्यानंतर त्याने दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा करून त्यांना चित्रपटातून काढून टाकल्याचे तिने सांगितले. मात्र चित्रपटातून बाहेर पडल्यावर तिला मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ मालिकेची ऑफर मिळाली आणि त्यातून वैष्णवी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

वैज्ञानिक होण्याचं स्वप्न

वैष्णवी मुळात वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न पाहत होत्या. पण मुंबईत सुट्टीसाठी आले असताना Ramsay Brothers यांनी तिला विराना या चित्रपटाची ऑफर दिली आणि त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. यानंतर त्या चित्रपटांमधून टीव्हीकडे वळल्या आणि आजही त्या छोट्या पडद्यावर सक्रिय आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget