एक्स्प्लोर

हातात सुरी अन् अंग रक्तानं माखलेलं; शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' चित्रपटातून रावडी अवतार समोर, पाहा धमाकेदार ट्रेलर

Shahid Kapoors O Romeo Trailer Out: ओ रोमियो ट्रेलर आज प्रदर्शित; रक्तरंजित अॅक्शन सीन्सने प्रेक्षकांचा लक्ष वेधले.

Shahid Kapoors O Romeo Trailer Out: चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आगामी चित्रपट   ओ रोमियोचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. रक्ताने माखलेल्या अॅक्शन सीन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  दोघांच्या लव्ह रिलेशनला या चित्रपटात  एका खास पद्धतीने सादर करण्यात आले आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटात शाहीद कपूर,  तृप्ती डिमरी याच्यासह  अविनाश तिवारी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन  विशाल भारद्वाज यांनी केले असून, या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ट्रेलर अतिशय धमाकेदार आहे.  या चित्रपटात शाहीद कपूरचा राऊडी  अंदाज पाहायला मिळत आहे. शाहीद कपूर आणि तृप्ती  डिमरी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. दोघांची स्क्रीनवरील केमिस्ट्री भन्नाट आहे.  या चित्रपटात शाहिद, तृप्ती आणि अविनाश यांच्यासोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा,  दिशा पटानी, नाना पाटेकर, फरीदा जलाल, शक्ती कपूर, राम कपूर  आणि तमन्ना भाटिया यांच्याही भूमिका आहेत.  तर, सान्या मल्होत्रा,  विक्रांत मेस्सी, दिया मिर्झा, तनिषा मुखर्जी, तारा शर्मा आणि रोशनी वालिया  या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहेत.  

ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची  झलक दिसून येत आहे.  शाहिद कपूर एका रक्तरंजित, अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. ओ रोमियो या चित्रपटात केवळ अॅक्शन नसून  रोमान्स देखील पाहायला मिळत आहे.  ओ रोमिया या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट खऱ्या जीवनावर आधारीत
 

ओ रोमियो या चित्रपटाची कथा हुसैन उस्तरा  नावाच्या गुंडाच्या जीवनावर आधारीत आहे. जो एकेकाळी  मुंबईवर राज्य करीत होता. हुसैन उस्तराची दाउद इब्राहिमसोबत वैर होते.  हा गुंड त्याच्या क्रुरतेसाठी  ओळखला जात होता.  लेखक हुसैन जैदी यांनी डोंगरी टू दुबई या सिरीजमधून त्याची माहिती दिली.  यात त्यांनी स्पष्ट केले की, हुसैन उस्तरा  याने 16 व्या वर्षी गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं होतं.  दरम्यान, किरकोळ गुन्हे केल्यानंतर  तो अंडर्ल्डमध्ये फेमस झाला होता.  मुंबईच्या पायधुनी भागात तो एकेकाळी राज्य करीत असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुष्पा 3 चित्रपटात भाईजानची एन्ट्री? अल्लू अर्जूनसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार, कधी होणार रिलीज?

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget