एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : मन्नतबाहेर 95 दिवस वाट पाहणाऱ्या फॅनला शाहरुखचं इतक्या रुपयांचं जबरा गिफ्ट, आर्यनच्या पदार्पणाविषयीही दिली मोठी अपडेट

Shah Rukh Khan Gave Cash To Fan: शाहरुख खानला भेटण्यासाठी 95 दिवस वाट पाहणाऱ्या चाहत्याला किंग खानने पैसे दिल्याची माहिती त्या फॅनने दिली आहे.

Shah Rukh Khan Gave Cash To Fan:  शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकतच त्याचा 59वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांना त्याला भेटण्याची इच्छा होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुखने यावेळी 'मन्नत'बाहेर (Mannat) येऊन चाहत्यांना झलक दाखवली नाही. पण त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या एका फोटोने जोरदार चर्चा रंगली आहे. 

शाहरुखला भेटण्यासाठी एका चाहत्याने त्याच्या मन्नतबाहेर तब्बल 95 दिवस तळ ठोकला होता. त्यानंतर शाहरुखही या चाहत्याची भेट टाळू शकला नाही. त्याने या चाहत्याची भेट घेतलीच पण त्याला योग्य अशी भेटही दिली. शाहरुखने या चाहत्याला काही पैसे दिले. मन्नतवर त्याचा योग्य पाहुणचारही या चाहत्याचा करण्यात आला.तसेच या चाहत्याने आर्यन खानच्या डेब्यूविषयीही मोठी बातमी दिली आहे. 

चाहत्याला शाहरुखचं गिफ्ट

इन्स्टंट बॉलीवूडशी बोलताना शेर मोहम्मदने शाहरुख खानने त्याला कोणत्या गोष्टी भेट म्हणून दिल्या, याविषयी माहिती दिली. त्याने म्हटलं की,  'त्याने मला घरी जाण्यासाठी काही हवे आहे का असे विचारले, शाहरुख सरांनी मला 10,000 रुपये दिले आणि 4700 रुपयांचे पेट्रोल भरले. म्हणजे सरांनी मला 14700 रुपये दिले. त्याचसोबत त्यांनी मला पाणी दिलं, खायला दिलं इतकच नव्हे तर माझ्या गाडीमध्येही त्यांनी काही खायला ठेवलं. 

आर्यनच्या पदार्पणाविषयीही दिली मोठी अपडेट

शेर मोहम्मदने पुढे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या पदार्पणाविषयी देखील मोठी बातमी दिली आहे. त्याने म्हटलं की, मी आर्यन खानवर एक स्क्रिप्ट लिहिली होती, जी मला शाहरुखला द्यायची होती. त्यावर शाहरुखने मला सांगितलं की,  'मी माझ्या मुलावर आधीच स्क्रिप्ट लिहिली आहे. ‘किंग’ या माझ्या चित्रपटानंतर वर्षभरानंतर मी त्यावर चित्रपट प्रदर्शित करणार आहे. आर्यन खान सारा अली खानसोबत पडद्यावर येणार आहे.

शाहरुख खानचा वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान शेवटचा 'डिंकी' चित्रपटात दिसला होता. आता तो 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. त्यांची मुलगी सुहाना खान या चित्रपटातून पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ही बातमी वाचा : 

Salman Khan Threat: सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांवर उज्वल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget