एक्स्प्लोर

Salman Khan Threat: सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांवर उज्वल निकमांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Salman Khan Threat: सलमान खानला मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

Salman Khan Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकी देणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ असल्याची ओळख सांगितली आहे. तसेच त्याने धमकी देताना 5 कोटी रुपयांची मागणीही केलीये. या सगळ्या प्रकरणावर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

उज्वल निकम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. उज्वल निकम यांनी म्हटलं की, आता हे स्पष्ट झाले आहे की बिश्नोई टोळी सलमान खानला वारंवार धमकीचे फोन करत आहे. या धमक्यांचे स्पष्ट कारण पोलिसांना समजल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.नवीन कायद्यानुसार पोलिस फरार आरोपींवरही आरोपपत्र दाखल करू शकतात आणि न्यायालय अशा आरोपींना ठोस पुराव्याच्या आधारे दोषी ठरवू शकते.

कर्नाटकातून केली अटक

दरम्यान, सलमान खानला धमकावल्याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. हा मेसेज हुबळी येथून आल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांचे एक पथक कर्नाटकात पाठवण्यात आले आहे. तेथून एका 35 वर्षीय व्यक्तीला जो वेल्डिंगचे काम करतो त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने धमकीचे मेसेज पाठवल्याचा संशय असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या धमकीच्या मेसेजमध्ये सलमान खानला काळवीटाच्या शिकारीच्या कथित घटनेबद्दल माफी देखील मागण्यास सांगितलं आहे.  

सोमवारी रात्री उशिरा वरळी परिसरात असलेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा संदेश आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संदेश पाठवणाऱ्याने तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. संदेशानुसार, “जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या (बिष्णोई समाजाच्या) मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत, असं म्हणत सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा : 

‘मृदगंध पुरस्काराने’ होणार कलाकारांचा सन्मान, 26 नोव्हेंबर रोजी पार पडणार सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget