एक्स्प्लोर

Sanju Rathod at Ambani Wedding :  अंबानींची फाईव्ह स्टार वरात गुलाबी रंगात न्हाऊन निघाली; 'गुलाबी साडी' गाण्यावर वऱ्हाडी थिरकले

Sanju Rathod at Ambani Wedding : जगभरात गाजलेल्या गुलाबी साडी या गाण्यावर अंबानी कुटुंब देखील थिरकले आहे.

Sanju Rathod at Ambani Wedding :  जगभरात ज्या सोहळ्याची चर्चा झाली तो सोहळा पुन्हा एकदा विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब (Ambani Family) देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसाठी बॉलीवूडसह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. अनेक गाण्यावर बॉलीवूडकर थिरकताना दिसले. पण यातच या सगळ्यांना गुलाबी साडीवर डान्स करण्याचाही मोह आवरला नाही. त्यामुळे अंबानींच्या लग्नसोहळ्यात मराठी गाण्यांवर संपूर्ण बॉलीवूडने ठेका धरला. 

संजू राठोडला अंबानींकडून आमंत्रण

गुलाबी साडी या गाण्याने जगभरात एक वेगळीच क्रेझ निर्माण केली. या गाण्याला आतापर्यंत जवळपास मिलियन्स व्ह्युज मिळाले आहेत. इतकच नव्हे तर आयपीएलच्या हंगामात स्टेडियमवरही त्याने हे गाणं गायलं. त्यानंतर आता संजूला देखील अंबानींकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेली लग्नमंडपात संजूने गुलाबी साडी हे गाणं गायलं आणि त्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरला. 

अंबानी कुटुंब गुलाबी साडीवर थिरकलं

गुलाबी साडी या गाण्यावर अनंत अंबानीने देखील ठेका धरला. त्याचसोबत संपूर्ण अंबानी कुटुंब यावेळी थिरकताना दिसलं. त्यामुळे जगभरात गाजलेलं हे गाणं आता एका राजेशाही सोहळ्यात देखील पोहचलं आहे. सध्या सोशल मीडियावर संजूचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यावर अनेकजण कमेंट्स करत संजूचं कौतुक देखील केलं आहे.                                                                 

View this post on Instagram
 
A post shared by 5262 Studios (@5262.studios)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi 5 : 'दिवस ठरला, तारीख ठरली!' आता राडा होणार; पण त्याआधी कलर्स मराठीवरील दोन मालिका निरोप घेणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वादABP Majha Headlines : 10 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Ganesh Visarjan : नातवाला खांद्यावर घेत मुख्यमंत्री वर्षावरील बाप्पाच्या विसर्जनातPune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला,  पुण्यात नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget