एक्स्प्लोर

Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्याशी शोएब मलिकने तिसरं लग्न केलंय

Sana Javed : स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा (Shoaib Malik) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Sana Javed : स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा (Shoaib Malik) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्याशी तिसरे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. शोएब आणि सानिया यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर त्यांना इझान नावाचा मुलगा देखील आहे. इझान हा सध्या 5 वर्षांचा आहे. दरम्यान, आता शोएबने दुसरा विवाह केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

कोण आहे सना जावेद? (Sana Javed)

सना जावेद (Sana Javed) ही सिनेक्षेत्रात काम करते. ती पाकिस्तानमध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ती उर्दू टेलीव्हिजनवर नेहमी झळकते. सनाने 2012 मध्ये शहर-ए-जात मधून पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'खानी'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली होती. याच्यासाठी तिला लक्स स्टाईल अवार्डसाठी नामांकन मिळाले होते. सना जावेदने (Sana Javed) 2020 मध्ये गायक उमर जैस्वाल याच्याशी विवाह केला होता. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते वेगळे झाले होते. दरम्यान, सना जावेद आणि शोएब मलिक यांनी विवाह केला असला तरीही सानिया सोबत त्याने घटस्फोट घेतलाय का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिका सना जावेदला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. शोएब मलिकने गेल्या वर्षी सना जावेदला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, विवाह झाल्यानंतर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे नावही बदलले आहे. 'सना शोएब मलिक' असे नाव तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला दिले आहे. शोएब मलिकचा हा तिसरा विवाह आहे. सानिया मिर्जा हिच्याशी विवाह करण्यापूर्वी 

सानिया मिर्जाची पोस्ट व्हायरल (Sania Mirza)

काही दिवसांपूर्वी सानिया मिर्जाने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक पोस्ट लिहिली होती. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "लग्न अवघड आहे. घटस्फोटही अवघडच आहे. वाढलेलं वजन अवघड बाब आहे. त्याप्रमाणे फिट राहणंदेखील गरजेचं आहे. कर्जबाजारी राहणं अयोग्य आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नाही. पण योग्य मार्ग निवडणं तुमच्या हातात आहे." अशी पोस्ट सानियाने केली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

इतर महत्वाच्या बातम्या 

Shoaib Malik Wedding : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा; शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत थाटला संसार

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget