एक्स्प्लोर

ती आली, राडा घातला अन् थेट सलमानच्या कानाखाली मारली, दिल्लीच्या आलीशान हॉटेलमध्ये काय घडलं होतं?

सलमान खानला एका मुलीने महागड्या हॉटेलमध्ये थेट कानशीलात लगावली होती. ही घटना दिल्लीतील एका चांगल्या हॉटेलमध्ये घढली होती.

मुंबई : बॉलिवुडचा स्टार सलमान खानला (Salman Khan) कोण ओळखत नाही. भारतासह जगभरात त्याचे लाखोंनी चाहते आहेत. तो घराबाहेर निघाला की त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची रांग लागते. दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळख असलेला सलमान खान अजूनही बॅचलर असल्यामुळे आजदेखील अनेत तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. दिल्लीमध्ये मात्र याच सलमान खानला विचित्र अनुभव आला होता. दिल्लीत एका हॉटेलमध्ये एका तरुणीने सलमान खानच्या थेट कानशि‍लात लगावली होती. 

सुष्मिता सेन तसेच अनेकजण होतो पार्टीला 

ही घटना साधारण 15 वर्षांपूर्वीची आहे. दिल्लीमध्ये त्याला एका अनोळख्या मुलीने थेट कानाखली मारली होती.हा किस्सा 2009 सालातील आहे. तेव्हा सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खान, सुष्मिता सेन आणि शिबानी कश्यप यांच्यासोबत दिल्लीतील एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. याच वेळी दारुच्या नशेत एक मुलगी त्यांच्याजवळ आली होती. तिने तिथे चांगलाच राडा घातला होता. शिवीगाळही केली होती. सोबतच दारुच्या नशेत तिने सलमान खानला थेट कानाखाली मारली होती. 

तरुणीने थेट सलमानच्या कानशीलात लगावली

या तरुणीने थेट सलमान खानच्या कानशीलात लगावल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे या कृतीचा सलमान खानलाही चांगलाच राग आला होता. या गदारोळात सलमान खानचा बॉडीगार्ड आला होता. पण ती मुलगी दारुच्या नशेत असल्यामुळे सलमानने त्या मुलीला काहीही केलं नाही.  

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

लवकरच सलमानचा सिकंदर चित्रपट येणार

दरम्यान, सलमान खानचा लवकरच सिकंदर नावाचा बिग बजेट चित्रपट येणार आहे. त्याआधी  त्याचा टायगर-3 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्त्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. 2025 मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा :

तिनं अख्ख्या बॉलिवुडवर राज्य केलं, पण असे पाच सुपरहिट पिक्चर जे दीपिकाला भेटले नाही, इच्छा असूनही नशिबानं दाखवली पाठ!

'फायर है मै' म्हणणारा 'पुष्पा' हमसून हमसून रडला, नव्या आरोपांनंतर अल्लू अर्जुन भावूक, 'त्या' घटनेचा उल्लेख करताच कंठ दाटला!

गदर-3 चित्रपटात नाना पाटेकर झळकणार? थेट खलनायकाची भूमिका करणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज-उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये रंगला संवाद, भेटीचं कारण काय?Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थितीOmraje Nimbalkar Meet Santosh Deshmukh Family | ओमराजेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेटAjit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Embed widget