एक्स्प्लोर

Salman Khan, Aayush Sharma : सलमानच्या चित्रपटातून आयुष शर्मा आऊट! 'हे' ठरले एक्झिटचे कारण

सलमान (Salman Khan) आणि आयुष (Aayush Sharma) यांची जोडी 'अंतिम द फाइनल ट्रुथ' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

Salman Khan, Aayush Sharma :  बॉलिवूडमधील अनेक बिग बजेच चित्रपट सध्या रिलीज होत आहेत तर काही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) कभी ईद कभी दिवाली (Kabhi Eid Kabhi Diwali) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानची बहिण अर्पिताचा पती  आयुष शर्मा (Aayush Sharma) देखील महत्त्वाची भूमिका साकारणार होता. पण रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये आता आयुष हा काम करणार नाही. 

सलमान आणि आयुष यांची जोडी  'अंतिम द फाइनल ट्रुथ' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. लवकरच कभी ईद कभी दिवाली चित्रपटामध्ये हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत, अशी चर्चा होती. पण आता  एसकेएफ आणि आयुष यांच्यामध्ये मतभेद झाल्यानं आयुष्य या चित्रपटामधून बाहेर पडला आहे. 

रिपोर्टनुसार, केवळ आयुष शर्माच नाही तर जहीर इकबाल  देखील या चित्रपटामध्ये काम करणार नाही. त्यामुळे आता चित्रपट निर्माते दुसऱ्या अभिनेत्यांचा शोध घेत आहेत. आयुष आणि जहीर ऐवजी चित्रपट निर्माते हे आता भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी यांना चित्रपटाची ऑफर देणार आहेत. 
 
कधी रिलीज होणार चित्रपट 
सलमानचा  'कभी ईद कभी दिवाली'  चित्रपट 31 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता वेंकटेश दग्गुबाती प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू आहे. विले पार्ले येथे या चित्रपटाचा सेट बांधण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. 

'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमा व्यतिरिक्त सलमान खान 'टायगर 3' मध्येदेखील दिसणार आहे. तसेच शाहरुख खानच्या 'पठाण' आणि तेलुगू सिनेमा 'गॉड फादर' मध्येदेखील सलमान खानची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गॉड फादर' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget