एक्स्प्लोर

RRR Box Office Collection : आरआरआर चित्रपटाची 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

RRR Box Office Collection : राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा चित्रपट आरआरआर बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे.

RRR Box Office Collection : एस.एस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर (RRR) बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आरआरआरमध्ये मुख्य भूमिकेत दिसले आहेत आणि त्यांच्या जोडीने धमाका केला आहे. RRR रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला असून या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही RRR ची कमाई थांबत नाहीये. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी RRR च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे.

तरण आदर्शने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून RRR च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगितले आहे. 1000 कोटींच्या व्यवसायाचे पोस्टर शेअर करताना तरण आदर्शने लिहिले की, RRR ने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. एसएस राजामौली यांनी पुन्हा एकदा केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव परत आणले.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

तरण आदर्शने पुढे लिहिले, राम चरण आणि जूनियर एनटीआर यांनी 1000 कोटी क्लबमध्ये पदार्पण केले आहे. तरण आदर्शच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले - 'हा चित्रपट 2000 कोटींच्या क्लबमध्ये जाणार'.

RRR बद्दल बोलायचे तर, या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सोबत आलिया भट्ट आणि अजय देवगण महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, दोन स्वातंत्र्य सैनिकांची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक 1000 कोटींचा व्यवसाय करण्याचा विक्रम केला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget