एक्स्प्लोर

RRR Box Office Collection : आमिर खान अन् रजनीकांत यांच्या चित्रपटांना पछाडत आरआरआरची कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन

आरआरआर (RRR) या चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

RRR Box Office Collection : दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचे आरआरआर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt)अजय देवगन (Ajay Devgn)ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटानं 800 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटानं आमिर खान आणि रजनीकांत यांच्या चित्रपटाचं देखील रेकॉर्ड तोडले आहेत.  
  
एपिक पीरियड अॅक्शन ड्रामा फिल्स आरआरआरनं सोमवार (4 एप्रिल) पर्यंत 800 कोटीपेक्षा जास्त कामाई केली आहे. या चित्रपटानं आमिर खानच्या पिके आणि रजनीकांतच्या 2.0 चित्रपटाचं रेकॉर्ड तोडले आहे. ट्रेड एनालिस्ट  मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर या गोष्टीची माहिती दिली. 

ट्रेड एनालिस्ट मनोबाला यांनी ट्वीट शेअर करून सांगितलं की, पिके चित्रपटानंतर हा भारतामधील सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शननं रजनिकांत यांच्या 2.0 चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. 
 
आरआरआरनं 819  कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.  हा सिनेमा तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 400 कोटींची कमाई करून या चित्रपटानं बाहुबली-2 या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 73.92 कोटींची कमाई केली होती. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?      
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
Raaz Actress Malini Sharma: 'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
Kangana Ranaut Kriti Sanon: 'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?      
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget