एक्स्प्लोर

Rohit Shetty : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या स्पर्धकाने जिंकलं रोहित शेट्टीचं मन! मिळवली आगामी चित्रपटात संगीत देण्याची संधी!

Rohit Shetty : दिव्यांश आणि मनुराज दोघेही संगीतकार आहेत, जे एकाच शोच्या ऑडिशन दरम्यान ते भेटले होते. त्यानंतर त्यांनी जोडी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

Rohit Shetty : भारतीयांच्या प्रतिभेला सर्वांसमोर आणण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक रिअॅलिटी शो प्रसारित केले जातात. त्यातील एक म्हणजे 'इंडियाज गॉट टॅलेंट'. या शोचे आतापर्यंत आठ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि सध्या सोनी टीव्हीवर त्याचा नववा सीझन सुरु आहे. अनेक वेळा अशा शोमधून स्पर्धकांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळते. असेच काहीसे ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 9’च्या सेटवर होणार आहे. शोच्या आगामी भागात, रोहित शेट्टी (Rohit Shetty) पाहुणा परीक्षक म्हणून येणार आहे आणि शोच्या स्पर्धक जोडीला त्याच्या आगामी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी देणार आहे.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी स्पर्धक दिव्यांश आणि मनुराजच्या कामगिरीचे कौतुक करताना दिसत आहे. रोहित त्याचं कौतुक करत असं गाणं आजपर्यंत ऐकलं नसल्याचं सांगतो. त्यानंतर तो या दोघांना त्याच्या आगामी 'सर्कस' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी देतो.

रोहितने शेअर केला व्हिडीओ!

रोहितला या दोघांचे सादरीकरण खूप आवडले आहे. हा व्हिडीओ त्याने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअसर केला आहे. दिव्यांश आणि मनुराज दोघेही संगीतकार आहेत, जे एकाच शोच्या ऑडिशन दरम्यान ते भेटले होते. त्यानंतर त्यांनी जोडी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. अलीकडील एपिसोड्समधील त्यांच्या कामगिरीने रोहित शेट्टीला इतके प्रभावित केले की, तो त्यांचा चाहता बनला.

रोहितने सेटवर केली धमाल!

या मंचावर रोहित शेट्टीने खूप धमाल केली. यावेळी रोहित आणि शिल्पाने, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'चेन्नई एक्सप्रेस' मधील एक दृश्य रिक्रीएट केले होते. व्हिडीओमध्ये शिल्पाने दीपिकाची तर रोहितने शाहरुखची भूमिका साकारली आहे. हा सीन करताना दोघांनाही खूप धमाल केली. 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये शिल्पा शेट्टी, किरण खेर आणि मनोज मुंतशीर न्यायाधीशांच्या भूमिकेत आहेत.  

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget