एक्स्प्लोर

Ritiesh Deshmukh : 'सरकार महाविकास आघाडीचंच येणार', रितेश देशमुखने ठणकावून सांगितलं; गर्दीतल्या आजोबांना म्हणाला...

Ritiesh Deshmukh : रितेश देशमुखला धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत भाषण करताना एका आजोबांनी रितेशला उठून हाताचा पंजा दाखवला.

Ritiesh Deshmukh :   भावासाठी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections) प्रचारात उतरत रितेश देशमुखने (Ritiesh Deshmukh) लातूरच्या मैदानात धडाकेबाज भाषण केलं. गुलीगत धोका, बुक्कीत टेंगुळ अशा सगळ्या डायलॉगमुळे रितेशच्या भाषणाने वातावरणच बदलून टाकलं. धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्यासाठी केलेल्या या भाषणाचा आता लातूरकरांवर कोणता परिणाम होणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. पण धीरज देशमुख यांच्या या सभेला आणि रितेश देशमुखच्या भाषणाला तुफान प्रतिसाद मिळाला. याच सभेत गर्दीतून एका आजोबांनी उठून रितेशला हाताचा पंजा दाखवला. 

रितेश देशमुखने त्याच्या भाषणात बोलताना राज्यात सरकार महाविकास आघाडीचच येणार हे अगदी ठणकावून सांगितलं. त्याचवेळी गर्दातून उठून एका आजोबांनी रितेशशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यावर रितेशसह संपूर्ण गर्दीने एकच जल्लोष केला. रितेश देशमुखनेही आजोबांना बोलताना म्हटलं की, ओ अण्णा दिसताय तुम्ही मला. तुमचा पंजा भारीये...तुमचा पंजा भारी,माझा पंजा भारी सगळ्यांचा पंजा लय भारी...               

धर्माचं आम्ही बघून घेतो - रितेश देशमुख

रितेश देशमुख यांनी या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. त्याने म्हटलं की, "जो पक्ष तुम्हाला धर्म बचाव म्हणतो. धर्म धोक्यात आहे म्हणतो. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत, आमचा पक्ष धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला वाचवा. यांच्या भूल थापांना बळी पडण्याची गरज नाही. त्यांना म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो. आमच्या कामाचं सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पिकाचा भाव सांगा. धर्माचा आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा"

यावेळी एकदम झापूकझुपूक वातावरण आहे - रितेश देशमुख

यावेळी एकदम झापूकझूपूक वातावरण आहे. समोर गुलिगत धोका आहे... पण विकास कामाचं एकच नाव आहे तिकडे अमित भैय्या आणि इकडे धीरज.. ते तुमच्यासाठी काम करत आहेत. अमित देशमुख एक नंबर...धीरज देशमुख एक नंबर... ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी धीरज म्हणायचो, तुमच्यामुळे धीरज भैय्या म्हणावं लागतंय. कालच्या महिला मेळाव्यात विजय निश्चितच झाला होता.आजची सभा ही लीड आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावे म्हणून येतात.

ही बातमी वाचा : 

Vikrant Massey : 'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलर लॉन्च होताच अभिनेता पोहचला गोध्रा स्थानकावर, विक्रांतच्या भेटीने सगळेच झाले आवाक्

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget