एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपट फर्स डे-फर्स्ट शो पाहायचाय तर Advance Booking करा; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Riteish Deshmukhs Raja Shivaji Advance Booking: 1 मे रोजी रिलीज होणार 'राजा शिवाजी'. अॅडव्हान्स बुकिंग सुरू.

Raja Shivaji advance booking Marathi movie: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.   या सिनेमात मराठी सिनेृष्टीसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  या सिनेमाचा दमदार  ट्रेलर रिलीज झाला आहे.  ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. हा सिनेमा 1 मे रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  रिलीजपूर्वीच या सिनेमाची दमदार सुरुवात झाली आहे. 'राजा शिवाजी' या सिनेमाची अॅडव्हान्स बुकींग झाली आहे.  येत्या काळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, यात काही शंका नाही.

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद (Riteish Deshmukhs Raja Shivaji’ gains massive attention as advance booking begins)

'राजा शिवाजी' हा सिनेमा  गेल्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे.  या मल्टी स्टारर चित्रपटात रितेशने केवळ अभिनय केला नाही तर, दिग्दर्शनही केलं आहे. फिल्म मेकर्सने नुकतंच या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर रिलीज होताच,  क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. 

'राजा शिवाजी' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू (Raja Shivaji advance booking)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 'राजा शिवाजी' हा सिनेमा कधी रिलीज होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहे.  दरम्यान, ट्रेड विश्लेषक तरुण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली.  त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, ''राजा शिवाजी' या सिनेमाच्या मराठी एडिशनसाठी  आजपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे', चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता पाहता,  या सिनेमाची बंपर अॅडव्हान्स बुकिंग होईल यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'सचिन तेंडुलकरला सिक्सर मारायला सांगाल का?' 2 लाईन गाण्याच्या विनंतीवर कैलाश खैर भडकला, नेमकं काय म्हणाला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Embed widget