एक्स्प्लोर

'सचिन तेंडुलकरला सिक्सर मारायला सांगाल का?' 2 लाईन गाण्याच्या विनंतीवर कैलाश खैर भडकला, नेमकं काय म्हणाला?

Kailash Kher Refuses To Sing Two Lines Viral Video: Kailash Kher यांनी कार्यक्रमात गाण्याची विनंती नाकारली, तसेच भडकले.

Kailash Kher Refuses To Sing: कैलाश खैर (Kailash Kher). बॉलिवूड इंडस्ट्रीतील जबरदस्त सिंगर (Bollywood Singer) आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक गाणी गायली.  कैलाश खैर सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.  या व्हिडीओत कैलाश खैर यांना 2 ओळी गाण्यासाठी कार्यक्रमातील अँकर (Entertainment) आग्रह करतो.  जेणेकरुन प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. मात्र, कैलाश खैर यांना त्यांच्याकडे केलेली विनंती आवडलेली नाही.   कैलाश खैर यांचं असं म्हणणं आहे की, यामुळे कलाकाराचा सन्मान कमी होतो. नुकतेच एका अवॉर्ड शोमध्ये त्यांच्याकडे अशीच गाण्याची रिक्वेस्ट  करण्यात आली होती. मात्र,  त्यांनी विनंती नाकारली.  तसेच कलाकारांच्या सन्मानाबद्दल आपले मत व्यक्त केलं.

कैलाश खैर यांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील ताज पॅलेस येथे आयोजित 'सिक्स सिग्ना लीडरशिप समिट इन हेल्थकेअर' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अवॉर्ड शो दरम्यान,  होस्टने त्यांच्यासमोर एक विनंती केली.  होस्टने त्यांना काही ओळी गाण्यास सांगितले .  होस्टची विनंती ऐकताच कैलाश खैर नाराज झाले.   कैलाश खैर म्हणतात, 'मला हेच बदलायचे आहे.   गायक आणि म्यूझिककडे  केवळ काही ओळी गाऊन दाखवा आणि वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने पाहू नका'.

कैलाश खैरनं होस्टला झापलं,  गाणं गाण्याची विनंती नाकारली (Singer Kailash Kher refuses to sing on demand)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Komal Jain (@komaljain______)

'हे  मला खूप चुकीचे वाटते.  अशा प्रकारच्या विनंती करु नका', असं कैलाश खैर म्हणाले.  यावेळी उदाहरण देत कैलाश खैर म्हणाले, 'तुम्ही सचिन तेंडुलकरला सारखं षटकार मारायला सांगाल का?  किंवा एखाद्या सैनिकाला सांगाल का की, आपली पोजिशन घेऊन फायर करा?  असं कुणीही करत नाही.  कलाकाराला विदुषक बनवू नका. कलाकार एक साधक असतो, त्याला मनोरंजनाचा साधन समजू नका'. असंही कैलाश खैर म्हणाले. 

सोशल मीडियावर सध्या कैलाश खैर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून  विविध प्रतिक्रिया उमटत आहे.  काहींनी त्यांच्याशी सहमती दर्शवली.  तर, काहींनी त्यांच्यावर टीका केली.  एका युजरने म्हटलं की, 'जर 2 ओळी गाणं गायल्याने कुणाच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर,  यात काय वाईट आहे?' असा सवाल उपस्थित केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मोकळे केस, कपाळावर टिकली अन् लाल लिपस्टिक; जेठालालच्या लाडक्या बबिताजींच्या साडीतल्या अदांवर सारेच फिदा

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget