एक्स्प्लोर

पापा मेरी जान... विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशने शेअर केला व्हिडीओ

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडीओ शेअर केलाय.

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)  यांची आज (दि.26) जयंती आहे. बाभुळगावच्या सरपंचपदापासून सुरु केलेला प्रवास ते महाराष्ट्राचे दोन वेळेसचे मुख्यमंत्री, अशी संघर्षमय प्रवास म्हणजे विलासराव देशमुख यांनी केला होता. त्यांच्या सर्वसमावेश नेतृत्वाच्या मोहिनी महाराष्ट्राच्या जनमानसावर रुजली होती. आता विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं निधन होऊन 13 वर्ष उलटली आहेत. मात्र, त्यांच्या आठवणी आज देखील कायम आहेत.

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक व्हिडीओ शेअर केलाय. विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने रितेश देशमुख याने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. यावेळी त्याने व्हिडीओला 'पापा मेरी जान' हे गाणं वापरलं आहे. रितेश देखमुखचा (Riteish Deshmukh) हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी देखील कमेट्समध्ये सांगितल्या आहेत. 

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि बहुआयामी राजकारणी होते. बाभुळगावचे सरपंच म्हणून सुरु झालेले त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचली होती. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. 

दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले : कार्यकाळ खालीलप्रमाणे 

पहिली टर्म: 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003

दुसरी टर्म: 1 नोव्हेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यापूर्वीही वडिल म्हणजे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत भावूक झालेला पाहायला मिळाला होता. एकदा रितेश देशमुख याने वडिल विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या राजकारणाचं गणित उलगडून सांगितलं होतं. राजकारणात 2 आणि 2 बरोबर 4 असं गणित कधीच नसतं, ते कधी 3 असतं किंवा 5 असतं पण 4 कधीच नसतं. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचं राजकारणाविषयी या वक्तव्याचा आजच्या राज्यकर्त्यांकडूनही उल्लेख केला जातो. ते वाक्य रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) एकदा शेअर केले होते.

View this post on Instagram
 
A post shared by Ritesh Deshmukh - रितेश विलासराव देशमुख (@riteish)

इतर महत्त्वाच्या बातम्या

मला तिथं एखाद्या वेश्येसारखी वागणूक मिळाली, हैद्राबादमधील मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांवर मिस इंग्लंडचे सनसनाटी आरोप

आतुरल्या डोळ्याचं सपान तू....रिंकू राजगुरुच्या मनमोहक अदा; इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget