एक्स्प्लोर

Revati Sule Supriya Sule: लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, 'लंडन ठुमकदा' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Revati Sule Supriya Sule Dance: लेकीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज.

Supriya Sule Dance Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) (Sharad Pawar) सर्वेसर्वा यांची नात  आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची लेक रेवती सुळेचा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. शनिवारी दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.  सारंग लखानीसोबत तिनं साताजन्माची गाठ बांधली. माहितीनुसार, रेवती आणि सारंगचा विवाहसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये पार पडला. या लग्नात किंग खान शाहरुखचीही एन्ट्री पाहायला मिळाली.  शाहरुख खानने  आयकॉनिक  स्टेप सादर करत  प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांचाही हटके अंदाज पाहायला मिळाला. नेहमी राजकीय मैदानात सक्रीय असणारे सुप्रिया सुळे यांनी लेकीच्या लग्नात मनसोक्त आनंद लुटला. त्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला.  सध्या सुप्रिया सुळे यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचा विवाह सोहळा शनिवारी पार पडला. लग्नाआधी संगीत सोहळा झाला. या  सोहळ्यात  सुळे आणि पवार कुटुंबियांचा राजकीय पलिकडील हटके अंदाज पाहायला मिळाला.   सुप्रिया सुळेंनी  आपल्या लेकीच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. कुटुंबातील महिला सदस्य आणि मैत्रिणींसोबत त्यांनी जबरदस्त डान्स केला. यावेळी त्यांनी 'लंडन  ठुमकदा' या गाण्यावर जबरदस्त  डान्स केला. .याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सुप्रिया सुळेंचा लेकीच्या लग्नात हटके अंदाज (Supriya Sule Dance Viral Video)

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो, की सुरुवातीला काही महिला स्टेजवर परफॉर्म करत असतात. यानंतर सुप्रिया सुळे या धावत स्टेजवर येतात. तसेच स्टेजवरील महिलांसोबत कंगना रणौतच्या 'क्वीन' सिनेमातील 'लंडन  ठुमकदा' या गाण्यावर डान्स करतात. यावेळी सुप्रिया सुळेंनी पोपटी  रंगाची साडी नेसली होती.  पोपटी रंगाच्या साडीमध्ये सुप्रिया सुळे सुरेख दिसत होत्या.  त्यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  लेकीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा  हटके अंदाज  पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं  कौतुक केलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIRAN GAIKWAD (@kirangaikwad1212)

या संगीतमय सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.  राज्यातील नेते मंडळी, सेलिब्रिटी आणि उद्योगपती उपस्थित होते.  नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक ब़ड्या नेत्यांनी रेवती सुळेच्या लग्नात हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी,  कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के शिवकुमार, जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला  आदी मान्यवर उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget