एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'नं वाऱ्याच्या वेगान सर केलाय कलेक्शनचा गड! पण बॉक्स ऑफिसच्या खिंडीत अडकला; 100 कोटींचा आकडा गाठणार?

Raja Shivaji Box Office Collection: हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडणार का ? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनेत राजा शिवाजी (Raja Shivaji) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 13 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. (Box Office Collection) छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.  या चित्रपटाने देशभरात मराठी चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड्स मोडत 88.95 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातील नेट कमाई 75.11 कोटी रुपये एवढी नोंदवली गेली.गेल्या दोन आठवड्यात या चित्रपटाच्या कलेक्शन ग्राफमध्ये अनेक चढ उतार आले असले तरी तिसऱ्या वीकेंड आधीच हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.  

राजा शिवाजीचे आतापर्यंतचे कलेक्शन

हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी या चित्रपटाने तेराव्या दिवशी 1.90 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. हे आतापर्यंतच सर्वात कमी डेली कलेक्शन होतं. 3770 शोजमध्ये 12. 9% प्रेक्षकांच्या उपस्थितीसह हा चित्रपट पाहिला गेला. एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डे लाच 11.35 कोटी रुपयांची नेट कमाई करत बॉक्स ऑफिस हादरवलं होतं. 6,192 शोजमध्ये 32.3% प्रेक्षकांच्या उपस्थितीसह या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीचे अनेक विक्रम मोडीत काढले. ओपनिंग डेला 10 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला. महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीनंतर आलेल्या विकेंडचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी तर तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपयांचं कलेक्शन या चित्रपटाने केलं.

100 कोटींचा क्लब गाठणार?

चौथ्या दिवसापासून या चित्रपटाच्या कमाईचा आकडा सिंगल डिजिटवर आला. 5.60 कोटी, पाचव्या दिवशी 4.90 कोटी, सहाव्या दिवशी 4.25 कोटी तर आठवड्याचा शेवट चार कोटींनी करत राजा शिवाजी चित्रपटाने आठवड्याभरात 52.65 कोटींचं कलेक्शन केलं. शंभर कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाची मजल तेराव्या दिवशी 88.95 कोटींवर फिरवली आहे. मराठी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सैराट चित्रपटाचा 90 कोटींचा रेकॉर्ड मोडणं राजा शिवाजीसाठी आता केवळ औपचारिकता उरली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडणार का ? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget