एक्स्प्लोर

Pushpa 2 Trailer : पुष्पा नाम नहीं ब्रँड हैं... फ्लावर नहीं वाईल्ड फायर... पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर आऊट

Pushpa 2 The Rule Trailer : पुष्पा 2 : द रुल चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच झाला आहे. पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Pushpa 2 The Rule Movie Trailer : बहुचर्चित पुष्पा 2 : द रुल चित्रपटाचा दमदार ॲक्शन पॅक ट्रेलर लाँच झाला आहे. साऊथ अभिनेता अल्लू अर्जून याचा बहुचर्चित चित्रपट पुष्पा 2 चा ट्रेलर लाँच झाला आहे. पुष्पा 2 : द रुल  चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पाटणामध्ये भव्य कार्यक्रमात पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता.

'पुष्पा 2 द राईज'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर रविवारी 17 नोव्हेंबरला चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुष्पा 2 चा ट्रेलर लाँच केला आहे. पाटणामध्ये पुष्पा 2 द रुल चित्रपटाच्या भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी अभिनेता अल्लू अर्जूनचं पाटणामध्ये स्वागत केलं.

5 डिसेंबरला रिलीज होणार पुष्पा 2

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द राईज' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाचा दुसरा भाग 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुष्पा द राईल चित्रपट 2021 मध्ये आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. रविवारी 'पुष्पा 2 द राईज' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. पुष्पा चित्रपटानंतर आता 3 वर्षांनंतर अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पाच्या भूमिकेत दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे.

'पुष्पा 2' चे दमदार डायलॉग चर्चेत

'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग प्रसिद्ध झाले होते. 'झुकेगा नही साला', 'पुष्पा नाम सुन के फूल समझे क्या, आग है में' असे अनेक डायलॉग ऐकायला मिळाले. या डायलॉग्सचा वेगळा फॅन बेस निर्माण झाला होता. आता त्याच्या पुष्पा 2 चित्रपटात आणखी दमदार डायलॉग ऐकायला मिळणार आहेत. याचा अंदाज 'पुष्पा 2 द रुल'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. पुष्पा 2 च्या ट्रेलरमध्ये 'पुष्पा… ढाई अक्षर नाम छोटा है, लेकिन साउंड बहुत बड़ा', 'पुष्पा सिर्फ एक नाम नहीं है… पुष्पा मतलब ब्रांड'. 'पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या, इंटरनेशनल है'. 'पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझे क्या… फायर नहीं वाइल्ड फायर हूँ'.

'पुष्पा'चे डायलॉग आणि दमदार ॲक्शन 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kantara Chapter 1 : अखेर मुहूर्त ठरला! 'कांतारा चॅप्टर 1' रिलीज डेटची घोषणा, 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार सीक्वेल

महत्त्वाच्या बातम्या

Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget