एक्स्प्लोर

Kantara Chapter 1 : अखेर मुहूर्त ठरला! 'कांतारा चॅप्टर 1' रिलीज डेटची घोषणा, 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार सीक्वेल

Kantara Chapter 1 Release Date : कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट ठरली आहे. कांतारा चॅप्टर 1 चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या.

Kantara Sequel Release Date Announced : अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने प्रेक्षकांना एक अद्भुत जग दाखवलं. कांतारा चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांसाठी  अविश्वसनीय ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय यांचं प्रेक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं. 2022 साली आलेल्या कांतारा चित्रपटाच्या सीक्लेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक याकडे डोळे लावून आहेत. आता कांताराचा सीक्लेल म्हणजे कांता चॅप्टर 1 चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

कांतारा चॅप्टर 1 ची रिलीज डेट ठरली

अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. रिषभ शेट्टीने सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा केली आहे. कांतारा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरल्यानंतर आता कांतारा चॅप्टर 1 बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज आहे.   

'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार सीक्वेल

'कांतारा' चित्रपटामध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध 'भूत कोला' उत्सवाची कथा दाखवण्यात आली होती, तर आता 'कांतारा : अध्याय 1' मध्ये कदंब कालावधीचा शोध घेतला जाईल. कदंब काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या आकर्षक समृद्धी आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये कदंब काळातील कथा पाहायला मिळणार आहे. 'कांतारा : चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

कांतारा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झालेला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन रिषभ शेट्टीने केलं, तर यामध्ये मुख्य भूमिकेतील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कांतारा चित्रपटासाठी रिषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 125 कोटींचा व्यवसाय केला, तर जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

10 कोटींची कॉपीराइट केस ठोकलेल्या धनुषवर भडकली नयनतारा, अभिनेत्रीने सोशल मीडियावर ओपन लेटरमध्ये सगळं सत्य सांगून टाकलं

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget