एक्स्प्लोर

प्रियंकानं ट्विटर, इंन्स्टाग्रामवरून हटवलं पतीचं अडनाव, तापसी पन्नूच्या रिअ‍ॅक्शननं वेधलं सर्वांच लक्ष

Priyanka Chopra Removes Her Surname Jonas: सोशल मीडियावर प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलय.

Priyanka Chopra Removes Her Surname Jonas: ट्विटर, इंस्टाग्रामवरून पती निक जोनसचं अडनावं हटवणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. ज्यामुळं सोशल मीडियावर प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलय. प्रियंकानं तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून निक जोनसचं नाव हटवल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नच्या रिअॅक्शननं सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय. 

प्रियंका चोप्रानं वर्ष 2018मध्ये अमेरिकन गायक निक जोनससह लग्नगाठ बांधली होती. त्यावेळेस या दोघांचं नातं दीर्घकाळ टिकणार नाही, असं अनेकांचं मत होतं. यातच प्रियंकानं ट्वीटर, इंस्टाग्रामवरून निक जोनसचं अडनाव हटवल्यानंतर हे दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली. याचदरम्यान, तापसी पन्नूनं या संबंधित इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यात तिनं "प्रियंका यू आर वूमन गोल, ''व्हॉट अ वूमन!'' असं लिहलंय. 

प्रियांका चोप्राची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा समोर बसलेल्या अनेक लोकांसमोर पती निक जोनस आणि जोनास बंधूंची खिल्ली उडवताना दिसत आहे. 'द जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. प्रियांकानं या शोचा एक छोटासा भाग तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून प्रियंकावर कौतूकाचा वर्षाव केला जातोय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Musafir Cafe in Real: विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे'ने सगळ्यांनाच घातली भुरळ; प्रत्यक्षात हा कॅफे नेमका कुठे आहे माहितीय?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget