एक्स्प्लोर

Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...

Tejashri Pradhan Influencer: तेजश्री प्रधानला कोणता Influencer आवडतो? मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली...

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने आपल्या कारकि‍र्दीत मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे.  अभिनेत्री प्रोफेशनल तर, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्रीने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने विविध विषयांवर चर्चा केली. सध्या इन्फ्लुएंसर (Influencer) लोकांचा जमाना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इन्स्टाग्रामवर (Instagram) बरेच इन्फ्लुएंसर व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan Influencer) आवडता इन्फ्लुएंसर कोणता? याबद्दल तिने मुलाखतीत सांगितलं.

तेजश्री प्रधानचा आवडता इन्फ्लुएंसर कोणता? (Tejashri Pradhan Reveals Her Favourite Influencers)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kirti Rishi Shimpi (Kirti Nerkar) (@kirtishimpi22)

तेजश्री प्रधानने अलिकडेच सीने तडका 2.Oला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्रीला नेमकं कोणता इन्फ्लुएंसर आवडतो? याबद्दलही तिने मुलाखतीत माहिती दिली.  तेजश्री प्रधान म्हणाली की, 'सायली राऊत ही माझी आवडती इन्फ्लुएंसर आहे.  मला सायली राऊतचे व्हिडीओ इतके आवडतात. मी तिचे व्हिडीओ खूप एन्जॉय करते.   कारण आपल्या व्हिडीओसाठी ती जे कोणतेपात्र साकारते,  त्या पात्रांबाबत तिचा खूप अभ्यास असतो'.

'एखाद्या कलाकाराचा अभ्यास कमी पडेल, अशी छान लकब तिने घेतलेली असते. मला तिचे व्हिडीओ बघताना खूप मज्जा येते', असं तेजश्री प्रधान म्हणाली. सायली राऊत व्यतिरिक्त अभिनेत्रीला आणखी काही इन्फ्लुएंसर आवडतात. अभिनेत्री म्हणाली, 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओज आवडतात. मला सुमीत पाटीलचे व्हिडीओज आवडतात', असं मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली.  अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहेत.  ऑन - एअर गेल्यापासून तेजश्री प्रधानच्या मालिकेची विशेष चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं

Angad Hasija Actor: 'तुझा 16 लाख रेट फिक्स'; प्रसिद्ध अभिनेत्याकडे भयंकर मागणी, प्रायव्हेट इव्हेंटच्या नावाखाली घाणेरडी डिमांड

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
Sohel Khan Dies: नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार; बंदूक टाकून आरोपी फरार, नेमकं काय घडलं?
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Embed widget