एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हिंदवी स्वराज्य यावे ही तर श्रींची इच्छा! हिंदूऐक्य चिरायु होवो..., महायुतीच्या भरघोस विजयानंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर कलाकारांच्या प्रतिक्रिया सध्या समोर आलेली आहे.

Celebrities reaction on Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर (Maharashtra Assembly Election Results 2024) आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये कलाकरांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीच्या भरघोस विजयावर प्रसाद ओक (Prasad Oak), आरोह वेलणकर (Aroh Welankar), अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar), सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांच्य प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत.

महायुतीने 236 जागांवर विजय संपादित करत भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 137 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपच्या या यशावर राजकीयसह अनेक क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं चित्र आहे. यावर कलाकरांच्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. 

जय श्री राम! - आरोह वेलणकर

अभिनेता आरोह वेलणकरने त्याच्या सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. आरोहने त्याच्या पोस्टमधून महाराष्ट्राचे अभिनंदन, असंही म्हटलं. त्याने पोस्ट शेअर करत त्यावर म्हटलं की, हिंदवी स्वराज्य यावे ही तर श्रींची इच्छा! जय श्री राम! अभिनंदन! तसेच त्याने त्याच्या या पोस्टमध्ये दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवर लिहिलं आहे की,  ना दिखावा ना श्रेय घेण्याची इच्छा. ते आले शांतपणे आपले काम करुन गेले, त्यांचे काम एकच.... भारत मातेला परम- वैभवावर नेणे. सहयोगी संस्थांचे विशेषत: प्रबोधन मंचाचे मन:पूर्वक आभार!

हिंदूऐक्य चिरायु होवो - प्रसाद ओक

निवडणुकांच्या तोंडावर रिलीज करण्यात आलेला धर्मवीर-2 हा सिनेमा बराच चर्चेत आला. यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. महायुतीच्या विजयानंतर अभिनेता प्रसाद ओकने प्रतिक्रिया देत म्हटलं की,  धर्मो रक्षति रक्षित : हिंदूऐक्य चिरायु होवो, जो हिंदू की बात करेगा वही देश पर राज करेगा... 

हिंदवी स्वराज्य यावे ही तर श्रींची इच्छा! हिंदूऐक्य चिरायु होवो..., महायुतीच्या भरघोस विजयानंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया

असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने - अभिजीत केळकर

अभिनेता अभिजीत केळकर याने देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हटलं की, असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होती नाही, पौर्मिणेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही.. 

View this post on Instagram
 
A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

आज म्हणजे दोन डोळे कमी पडतायत - सलील कुलकर्णी

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, वाह..वाह.. कमाल...यशस्वी भव.. आज म्हणजे दोन डोळे कमी पडतायत बघायला...

View this post on Instagram
 
A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

ही बातमी वाचा : 

Tejaswini Pandit : 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू!' विधानसभेच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची प्रतिक्रिया, राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगेAmol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरीSunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget