एक्स्प्लोर

Pooja Sawant Upcoming Marathi Film: लग्नानंतर पूजा सावंतचं मोठ्या पडद्यावर कमबॅक, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन करणार शेअर

Cup Bashi Marathi Movie: पूजा सावंतनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. तर ऋषी मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे.

Pooja Sawant, Rishi Manohar Upcoming Marathi Film: नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) होत असतात. आता आगामी 'कप बशी' या चित्रपटांतून पूजा सावंत (Pooja Sawant) आणि ऋषी मनोहर (Rishi Manohar) ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. सध्या मुंबई इथे या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू आहे.

'कप बशी' (Cup Bashi Marathi Movie) या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'पुत्रवती' या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता  'कप बशी' या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.

Pooja Sawant Upcoming Marathi Film: लग्नानंतर पूजा सावंतचं मोठ्या पडद्यावर कमबॅक, 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन करणार शेअर

वैभव चिंचाळकर हे टीव्ही मालिका, नाटक, मराठी चित्रपटातलं सुपरिचित नाव आहे. वैभव यांनी  कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल अशा अनेक गाजलेल्या मालिका, पुष्पक विमान या चित्रपटसाठी दिग्दर्शन केलं होतं. उत्तम आशय, तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम करण्यासाठी वैभवचं नाव घेतलं जातं. आता 'कप बशी' या चित्रपटातून वैभव कोणती नवी गोष्ट सादर करतो, याची उत्सुकता आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा सावंतनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. तर ऋषी मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे या दोघांची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर किती खुलून दिसते याचं कुतुहल आहे. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून मिळणार यात शंका नाही.             

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पैसे अंडरवर्ल्डमधून यायचे, दाऊद इब्राहिम बॉलिवूडला पोसायचा...; दिग्गज अभिनेत्रीनं पितळं उघडं पाडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला
सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला
Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Asha Bhosle Death News LIVE Updates: सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
Asha Bhosle Death: 'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
Asha Bhosle On Marry Helen: 'जर ती मुलगा असती, मी तिच्यासोबत पळून गेले असते...', दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होत्या आशा भोसले, 'ती' दिसली की, एकटक पाहतच राहायच्या
'जर ती मुलगा असती, मी तिच्यासोबत पळून गेले असते...', दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होत्या आशा भोसले, 'ती' दिसली की, एकटक पाहतच राहायच्या

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
Asha Bhosle Death: 'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
Monsoon Forecast 2026: मोठी बातमी: यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद
यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद
Embed widget