एक्स्प्लोर

Palash Muchchal: पलाश मुच्छल नव्या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत; साई बाबांवर काढणार चित्रपट; दिग्गज अभिनेता मुख्य भूमिकेत

Palash Muchchal: पलाश मुच्छल गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला होता. क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्यासोबतचे त्याचे लग्न मोडल्याच्या बातम्यांनी खळबळ उडवली होती.

Palash Muchchal: दिग्दर्शक आणि संगीतकार पलाश मुच्छल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे, तो त्याच्या नव्या फिल्मच्या घोषणेमुळे. आगामी ‘तेरे साई’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. (Palash Muchchal) साईबाबांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा करताना पलाश मुच्छलने शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले, याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

साई बाबांच्या जीवनावर नव्या चित्रपटाची घोषणा 

या चित्रपटात साईबाबांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा साकारणार आहेत. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे संजय मिश्रा आता मोठ्या पडद्यावर साईबाबांचा अवतार साकारणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पलाश मुच्छल ‘तेरे साई’सोबतच अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासोबतही आणखी एका चित्रपटावर काम करत आहे. यापूर्वी त्याने ‘अर्ध’ आणि ‘काम चालू है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटांमध्ये राजपाल यादव मुख्य भूमिकेत होते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पलाश मुच्छल वैयक्तिक आयुष्यामुळे होता चर्चेत 

दरम्यान, पलाश मुच्छल गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला होता. क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्यासोबतचे त्याचे लग्न मोडल्याच्या बातम्यांनी खळबळ उडवली होती. मात्र, दोघांनीही सोशल मीडियाद्वारे आपण आपापल्या आयुष्यात पुढे गेलो असल्याचे स्पष्ट केले आहे. आता पलाश पुन्हा एकदा दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत.

नोव्हेंबर 2025 मध्ये पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांचं लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले होते, मात्र अचानक लग्नाच्या आदल्या दिवशी काही अफवा आणि वादांमुळं हे लग्न रद्द करण्यात आलं. यानंतर पलाशवर अनेक आरोप झाले होते. तसंच सोशल मीडियावर मोठी टीका झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Rani Mukharjee Award: राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget