एक्स्प्लोर

OTT Film: धाकटीशी लग्न, पण मधुचंद्राची रात्र मात्र मोठीसोबत; ट्रॅजिक ट्वीस्ट अन् बोल्डनेसचा भडिमार, OTT वर 'या' वेब सीरिजची चर्चा

OTT Film : हल्ली बोल्ड सिनेमांची चलती आहे. ओटीटीवर तर अशा सिनेमांची प्रेक्षकांसाठी चंगळ आहे. एडल्ट असलेल्या या सीरिजमध्ये हॉट आणि बोल्ड सिन्सचा मसाला असतो.

OTT Film : जगभरात दर मिनिटाला म्हटलं तरी, नव्या फिल्म्स, नव्या सीरिज येत असतात. हल्ली तर ओटीटीमुळे मनोरंजन अगदी प्रत्येकाच्या हातात आलं आहे. मग ओटीटीवर तुम्हाला हव्या त्या जॉनरच्या फिल्म्स तुम्ही पाहू शकता. मग त्या, हॉरर, कॉमडी किवा थ्रीलर असोत किंवा बोल्ड असोत... आज आम्ही तुम्हाला अशाच एका सिनेमाबाबत सांगणार आहोत, जो सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. 

हल्ली बोल्ड सिनेमांची चलती आहे. ओटीटीवर तर अशा सिनेमांची प्रेक्षकांसाठी चंगळ आहे. एडल्ट असलेल्या या सीरिजमध्ये हॉट आणि बोल्ड सिन्सचा मसाला असतो. असाच एक सिनेमा सध्या चर्चेत आला आहे, ज्याचं नाव आहे, 'दायरे' (Daayre) . या चित्रपटानं त्याच्या हॉट सीन्समुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिली आहे.

2023 मध्ये प्रदर्शित झालेला हा बोल्ड सिनेमा दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय आणि प्रेक्षकांकडूनही या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. प्रदीप राय दिग्दर्शित या चित्रपटात डोना मुन्शी (परी) आणि आरोही खुराणा (डिंपल) मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

कुठे पाहाल 'हा' सिनेमा?

1 तास 19 मिनिटांचा हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी थेट शेमारूमी ओटीटीवर प्रदर्शित झाला. तो एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर हिंदी ऑडिओ आणि तेलुगू आणि इंग्रजी सबटायटल्ससह देखील प्रसारित होत आहे. 

Daayre (2023) - IMDb

सिनेमाची कथा नेमकी काय? 

'दायरे' सिनेमात दाखवण्यात आलेली कथा एका छोट्या शहरात राहणाऱ्या दोन बहि‍णींभोवती फिरते, डिंपल आणि परी, ज्या नेहमीच एकमेकींसोबत असतात. जेव्हा कुटुंबाला आर्थिक अडचणी येतात, त्यावेळी मोठी बहीण डिंपल घर चालवण्यासाठी सॉफ्टवेअरची नोकरी करते. दरम्यान, त्या नोकरीतून मिळणारा पगार पुरेसा नसतो, म्हणून ती कुणाच्याही नकळत एडल्ट इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात करते. हीच गोष्टी ती तिची बहीण परीपासून लपवून ठेवते.  

ही कथा एका छोट्या शहरात राहणाऱ्या दोन बहिणींभोवती फिरते, डिंपल आणि परी, ज्या एकमेकांना आधार देतात. जेव्हा कुटुंबाला आर्थिक अडचणी येतात तेव्हा मोठी बहीण डिंपल घर चालवण्यासाठी सॉफ्टवेअरची नोकरी स्वीकारते. तथापि, पगार पुरेसा नसतो, म्हणून ती गुप्तपणे प्रौढ उद्योगात काम करू लागते, हे गुपित ती तिच्या बहिणीपासून लपवून ठेवते.

दुसरीकडे परीसुद्धा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेलते करायला तयार असते आणि एका खतरनाक 'शादी रॅकेट'मध्ये अडकते. पण, ट्वीस्ट तेव्हा येतो, जेव्हा परीच्या लग्नाचा दिवस उजाडतो. दारूच्या नशेत बुडालेला नवरा, परीऐवजी डिंपलसोबत त्याची मधुचंद्रांची रात्र घालवतो. हे परीला कळतं आणि ती संतापते. त्यानंतर दोन्ही बहि‍णींच्या नात्यात दुरावा येतो. 

पण, नंतर खरा ट्वीस्ट येतो. दोघीनाही एकमेकांसाठी केलेला त्याग समजतो. एकमेकींची त्या माफी मगतात. पुढे दोघींसमोर एक मोठं संकट उभं राहतं. दोघीही या परिस्थितीला एकत्र तोंड देतात. 

इमोशनल सीन्सचा भडिमार असलेला हा चित्रपट एका दुःखद वळणावर संपतो. दोन्ही बहि‍णींच्या आयुष्यात आलेलं ते अनपेक्षित वळण नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी हा रोमँटिक सिनेमा नक्की पाहा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: 'ज्यावेळी मी प्रग्नेंट होते, त्यावेळी हे दोघं...'; कुनिका सदानंदसोबतच्या अफेअरवर कुमार सानूंच्या घटस्फोटीत पत्नीनं सगळंच सांगून टाकलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget