एक्स्प्लोर

Olympic Winner Manu Bhaker : ना शाहरुख, ना सलमान, ना आमिर... या अभिनेत्याची फॅन आहे ऑलिम्पिक विजेती मनू भाकर; म्हणाली, "डार्लिंग..."

Olympic Medalist Manu Bhaker : मनू भाकर हिने तिच्या आवडत्या अभिनेत्याबाबत वक्तव्य करताना त्याला डार्लिंग म्हटलं आहे. याकडे आता चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. म

मुंबई : यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने भारतासाठी दुहेरी पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने दोन कांस्य पदकांची कमाई केली. यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत असून तिचं नाव घराघरात पोहोचलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरला देशभरातून प्रेम मिळत आहे. अलिकडे मनू भाकर हिला चेन्नईतील एका शाळेमधील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यादरम्यान तिने आवडत्या अभिनेत्याबाबत वक्तव्य केलं आहे.

ना शाहरुख, ना सलमान, ना आमिर...  

मनू भाकर हिने तिच्या आवडत्या अभिनेत्याबाबत वक्तव्य करताना त्याला डार्लिंग म्हटलं आहे. याकडे आता चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. मनू भाकरचा आवडता अभिनेता कोण हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अभिनेता शाहरुख, सलमान, आमिर, कार्तिक किंवा विकी कौशल यांच्यापैकी कुणीही नाही. मग मनू भाकरने नेमकं कुणाला डार्लिंग म्हटलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या अभिनेत्याची फॅन आहे ऑलिम्पिक विजेती मनू भाकर

जेव्हा मीडियाने मनू भाकरला मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह तमिळनाडूतील उल्लेखनीय व्यक्तींबद्दल विचारलं, तेव्हा मनूने त्यापैकी कोणालाही ओळखलं नाही. पण, अभिनेत्याचं नाव येताच, तिनं त्याला डार्लिंग म्हटलं. हा अभिनेता म्हणजे साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. कार्यक्रमात अभिनेता थलपती विजयच्या नावाबाबत विचारलं असता, मनू भाकरने लगेचच सुपरस्टारला ओळखलं आणि तो डार्लिंग असल्याचं सांगितलं. तिच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थित खूश झाले. 

मनू भाकर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

मनू भाकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहते या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत. आता अभिनेता थलपती विजय यावर काय प्रतिक्रिया देतात याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत दोन कांस्य पदके जिंकल्याबद्दल मनू भाकरला तामिळनाडू असोसिएशननं सन्मानित केलं. ऑलिम्पिकमधील तिच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत तिना रोख पारितोषिक देण्यात आलं. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला आहे. तिने 10 मीटर एअर पिस्तूल आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल या दोन्ही मिश्र स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : अरबाजची कॅप्टन्सी धोक्यात? स्वार्थापायी बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना मोठा फटका बसणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget