एक्स्प्लोर

नेटफ्लिक्सवरची 'दो पत्ती' जुनीच? काजोल, क्रिती सेनॉनचा चित्रपट 19 वर्षांपूर्वी आलेल्या 'या' फ्लॉप चित्रपटाची कॉपी?

Netflix movie Do Patti: नेटफ्लिक्सवर आगामी चित्रपट दो पत्तीचा ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांना प्रश्न पडलाय की, हा चित्रपट 19 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका फ्लॉप चित्रपटाची कॉपी तर नाही ना?

Netflix movie Do Patti : Kajol आणि Kriti Sanon चा नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाबाबत आता नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन डबल रोलमध्ये दिसली होती. तर काजोल या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर, टेलिव्हिजन स्टार शहीद शेख लीड रोलमध्ये असून त्यानं क्रीती सेननच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबाबत चर्चा सुरू झालेल्या. नेटकऱ्यांकडून असं म्हटलं जात होतं की, हा चित्रपट 19 वर्षांपूर्वी फ्लॉप ठरलेल्या चित्रपटाचीच कॉपी आहे. 

2005 मध्ये, नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि सोनू सूद (Sonu Sood) अभिनीत एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचं नाव शीशा होतं. शीशा या चित्रपटाचं दिग्दर्शन आशु त्रिखा यांनी केलं होतं. या चित्रपटाची कथा देखील अशा दोन जुळ्या बहिणींची आहे. एका बहिणीचं एका मुलावर प्रेम जडतं, तर  तिचीच जुळी बहिण तिच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडते. त्यानंतर क्राईम-थ्रिलरचा सस्पेन्स चित्रपटात पाहायला मिळतो. दो पत्तीबद्दल बोलायचं तर, चित्रपटाची पटकथाही अशीच आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कंटेंटही फारसा नवा नाही. 

क्राईम, सस्पेन्स असूनही शीशा ठरलेला फ्लॉप... 

शीशा हा 2005 च्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे आणि आता OTT वर दो पत्तीला कितपत यश मिळतं, हे पाहायचं आहे. क्रिती सेननला सतत फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी ती क्रूमध्ये दिसली होती. हा एक छोटासा हिट चित्रपट होता. याआधी क्रिती सेननंनं तेरी बातों में ऐसा उल्झा जिया, गणपत, आदिपुरुष, शेहजादा, भेडिया, हिरोपंती 2, बच्चन पांडे आणि हम दो हमारे दो सारखे मोठे फ्लॉप चित्रपट दिले आहेत. दो पत्ती या चित्रपटातून तिनं निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Upcoming OTT Release: नोव्हेंबर महिन्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका; नव्या सिनेमांसह वेब सिरीजची मेजवानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget