एक्स्प्लोर

'पुन्हा असं करताना दिसलास तर मारीन..'; नाना पाटेकरांनी पंकज त्रिपाठींला 'त्या' भूमिकेनंतर भरला दम, म्हणाले...

इतकंच नाही तर त्यांनी त्याला थेट फटकारलंही होतं. परत अशा भूमिका करताना दिसलास तर मारेन.. असं ते म्हणालेले.

Nana Patekar on Pankaj Tripathy: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या सहकलाकाला कायम हक्काने बोलताना दिसतात. त्याच्या चांगल्या वाईट गोष्टींविषयी रोखठोकपणे बोलतात. शाबासकी देतात. प्रसंगी दरडावतातही.  यांनी अभिनेता पंकज त्रिपाठी याच्याबाबतचा एक रंजक किस्सा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. तमिळ चित्रपट ‘काला’मध्ये पंकज त्रिपाठी छोट्या भूमिकेत दिसल्यानंतर नाना पाटेकर चक्क हैराण झाले होते. इतकंच नाही तर त्यांनी त्याला थेट फटकारलंही होतं. परत अशा भूमिका करताना दिसलास तर मारेन.. असं ते म्हणालेले. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकारांनी हा किस्सा सांगितलाय. नानांच्या या किस्याची सध्या एकच चर्चा आहे. 

नाना पाटेकर यांनी पंकज त्रिपाठींना का सुनावलं?

नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ते रजनीकांत यांच्यासोबत ‘काला’ चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्या वेळी पंकज त्रिपाठी चित्रपटात एका छोट्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले. ते पाहून नाना पाटेकर यांनी त्यांना विचारलं,“पंकज, तू इथे काय करतोयस?'

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले, “पंकज म्हणाला की छोटासा रोल आहे. तेव्हा मी त्याला विचारलं, तू असा रोल का करतोयस? त्यावर तो म्हणाला की तुम्ही आहात, अण्णा आहेत, म्हणून तुमच्यासोबत काम करायचं होतं.” यावर नाना पाटेकरांनी त्याला स्पष्ट सांगितलं, “तू खूप मोठा अभिनेता आहेस. आमच्यासोबत काम करून तू मोठा होणार नाहीस, तू आधीपासूनच मोठा आहेस. पुन्हा कधी असे छोटे रोल केलेस ना, तर मी तुला मारेन.”

‘अपहरण’मध्येही एकत्र काम

नाना पाटेकर आणि पंकज त्रिपाठी यांनी ‘काला’पूर्वी 2005 साली आलेल्या ‘अपहरण’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘काला’मध्ये नाना पाटेकर यांनी हरिनाथ देसाई हा नकारात्मक नेता साकारला होता, तर पंकज त्रिपाठी एका पोलीस अधिकाऱ्याच्या छोट्या भूमिकेत दिसले होते.दरम्यान, नाना पाटेकर आणि पंकज त्रिपाठी हे दोघेही सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून दोघांचेही नवे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हेही वाचा:

Prajakta Mali Post: 'फिल्म इंडस्ट्री सोडून...'; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, शिक्षिका झालीय अभिनेत्री, आता स्वतःचे वर्ग सुरू करणार

महत्त्वाच्या बातम्या

Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget