एक्स्प्लोर

Nana Patekar : नाना पाटेकरांचं मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन; The Confession चा मोशन पोस्टर रिलीज

नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा  'द कन्फेशन' (The Confession) नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

The Confession : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) चाहता वर्ग मोठा आहे. गेली काही वर्ष ते मोठ्या पडद्यापासून दूर होते. ते पुन्हा  मोठ्या पुनरागमन कधी करणार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. लवकरच नानांचा  'द कन्फेशन' (The Confession) नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून नाना हे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. 

मोशन पोस्ट रिलीज 
तरण आदर्शनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर  'द कन्फेशन' चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. या मोशन पोस्टमध्ये नाना पाटेकर यांचा आवाज ऐकू येत आहे. मोशन पोस्टमध्ये  'सच का चेहरा देख लिया मैंने...' असा डायलॉग ऐकू येतो. 'द कन्फेशन' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

नरेंद्र हीरावत, प्रवीण शाह, सगुन बाघ, अजय कपूर आणि सुभाष काळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील  नाना पाटेकर यांचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Rasika Vengurlekar New Home: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिली Good News; स्वप्न झालं पूर्ण, घेतलं हक्काचं घर, पतीसोबतचे PHOTOs चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने दिली Good News; स्वप्न झालं पूर्ण, घेतलं हक्काचं घर, पतीसोबतचे PHOTOs चर्चेत
Mahesh Limaye on Ashok Saraf: 'शुटिंगच्या 5 दिवस आधी अशोक मामा ICUमध्ये होते, तरीही'; महेश लिमयेंनी सांगितला किस्सा, पायाला झालेली दुखापत अन्...
'शुटिंगच्या 5 दिवस आधी अशोक मामा ICUमध्ये होते, तरीही'; महेश लिमयेंनी सांगितला किस्सा, पायाला झालेली दुखापत अन्...
Javed Akhtar on Shri Ram: 'प्रभू श्रीराम कोणत्याही एका धर्माचे नाहीत...'; जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, 'रामायण'बद्दल म्हणाले...
'प्रभू श्रीराम कोणत्याही एका धर्माचे नाहीत...'; जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, 'रामायण'बद्दल म्हणाले...
Famour Marathi Poet Death: गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर
गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Embed widget