एक्स्प्लोर

Mud Mud Ke Song: हॉलिवूड अभिनेत्यासोबत जॅकलीन फर्नांडिसची सिझलिंग केमिस्ट्री, ‘मुड मुड के’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jacqueline Fernandez New Song : या गाण्यात जॅकलीनसोबत हॉलिवूड स्टार मिशेल मोरोन (Michele Morrone) झळकला आहे. दोघांच्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Jacqueline Fernandez New Song : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग बनली आहे. तिचे ‘मुड मुड के’ (Mud Mud Ke) हे गाणे देखील चर्चेत होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता जॅकलीनचे हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात जॅकलीनसोबत हॉलिवूड स्टार मिशेल मोरोन (Michele Morrone) झळकला आहे. दोघांच्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याद्वारे मिशेलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या गाण्यातील जॅकलीन आणि मिशेलची केमिस्ट्री चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे.

‘मुड मुड के’ हे गाणे टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) यांनी गायले आहे. या गाण्यात जॅकलीन तिच्या किलर डान्स मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे. गाण्यात मिशेल गँगस्टर बनला आहे. तर, जॅकलीन मिशेलला पकडण्यात पोलिसांना मदत करते. या संपूर्ण गाण्यात दोघांच्याही डान्स मूव्ह्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

पाहा गाणे :

जॅकलीनने शेअर केले गाणे

जॅकलीनने तिचे नवीन गाणे सोशल मीडियावर शेअर करून, त्याच्या रिलीजची माहिती दिली आहे. गाणे शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘मिशेल मोरोनसोबतचा ‘मुड मुड के’चा अधिकृत व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे. हा क्रेझी व्हिडीओ नक्की पहा आणि कमेंट विभागात तुमचा आवडता भाग कोणता आहे ते आम्हाला सांगा.’

पाहा पोस्ट :

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलीनकडे चित्रपटांची रांग आहे. तिचे ‘बच्चन पांडे’ आणि ‘अटॅक’ हे चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहेत. याशिवाय ती रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’मध्ये दिसणार आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतमसोबत ‘भूत पोलिस’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Rani Mukharjee Award: राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक
राणी मुखर्जींचा परदेशात डंका! ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा सन्मान; पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावुक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
Embed widget