एक्स्प्लोर

Mrunal Thakur :तू मराठी आहेस का? मृणाल ठाकूरला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने थेट 'सांग सांग भोलानाथ' गाणंच गायलं

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरला एका चाहत्याने मराठी आहेस का असा प्रश्न विचारला असता, तिने थेट त्याला मराठी गाणंच गाऊन दाखवलं.

Mrunal Thakur :   बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मृणाल ठाकूरचे (Mrunal Thakur) बरेच चाहते आहेत. तिच्या सहज सुंदर अभिनयाने मृणालने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मृणाल तिच्या आयुष्यातले अनेक क्षण तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तसेच तिचे रिल्सचही तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता मृणालच्या आणखी एका व्हिडीओची सध्या बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये मृणालने तिचं मराठीपण सिद्ध केल्याचं पाहायला मिळतंय. 

मृणालने नुकतच तिच्या सोशल मीडियावर आस्क मी हे सेशन घेतलं. यामध्ये मृणालला तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मृणालने दिलीत. पण यामध्ये तिला एका चाहत्याने थेट तू मराठी आहेस का? असाच प्रश्न विचारला. त्यावर मृणालनेही अगदी हटके अंदाजात उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या या उत्तराची सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 

मृणालने दिलं हटके अंदाजात उत्तर

मृणालने तिच्या या चाहत्याला अगदी हटके अंदाजात उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. मृणाला जेव्हा तिच्या चाहत्याने तू मराठी आहेस का? असा प्रश्न विचारला, त्यावर मृणालने तिच्या मैत्रीणींना ती आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, असं विचारते. त्यावर तिच्या मैत्रीणी देखील म्हणतात की, होय, आम्ही कट्टर महाराष्ट्रीयन आहोत..जय महाराष्ट्र...पुन्हा मृणाल म्हणते की, पण हे त्यांना कसं कळेल? एखादं मराठी गाणं गा.. त्यानंतर मृणालसह तिच्या मैत्रीणी सांग सांग भोलानाथ हे गाणं गातात. 

लव सनिया या चित्रपटामधून मृणालनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं सुपर 30, बाटला हाऊस आणि धमाका या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.  लवकरच तिचा जर्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील मृणाल आणि अभिनेता शाहिद कपूर यांची केमिस्ट्री पाहण्यााठी प्रेक्षक उत्सुक आहेत.                       

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

ही बातमी वाचा : 

Gautami Deshpande : 'हा मुर्खपणा करायचा नाही...तुम्ही बेअक्कल आहात..', अभिनेत्री गौतमी देशपांडे मुंबईकरांच्या बेशिस्तपणावर का भडकली?

The Sabarmati Report on OTT: 'द साबरमती रिपोर्ट'नं OTT चं दार ठोठावलं, कुठे व कधी होणार रिलिज? पहा..

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget