एक्स्प्लोर

Money Heist च्या या अभिनेत्रीचा फोटो का होतोय व्हायरल? कारण माहित झाल्यावर तुम्हीही व्हाल हैराण

Money Heist Actress Esther Acebo Aka Stockholm Photo : नेटफ्लिक्सवरील (Netflix) मनी हाईस्ट (Money Heist)  या वेब सीरिजला जगभरासह भारतातही प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पुन्हा एकदा मनी हाईस्ट (Money Heist)  चर्चेत आहे.

Money Heist Actress Esther Acebo Aka Stockholm Photo : नेटफ्लिक्सवरील (Netflix) मनी हाईस्ट (Money Heist)  या वेब सीरिजला जगभरासह भारतातही प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पुन्हा एकदा मनी हाईस्ट (Money Heist)  चर्चेत आहे. कथानक, संवाद, चित्रण आणि आशय यामुळे मनी हाईस्ट नेहमीचं चर्चेत असते. पण यावेळी कारण वेगळं आहे.  अभिनेत्रीमुळे मनी हाईस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इस्थेर असेबो म्हणजेच  'स्टॉकहोम' हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे मनी हाईस्ट आणि अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोंमुळे भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. भारतीयांनी 'स्टॉकहोम' हिचे सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो 'स्टॉकहोम' हिच्या घरातील आहे. 'स्टॉकहोम' या फोटोत अतिशय कूल दिसत आहे. पण यामुळे फोटो चर्चेत नाही. तर अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये गणपतीचं एक पोस्टर दिसत आहे. गणपती बप्पाचा फोटो पाहिल्यानंतर भारतीय चाहत्यांनी 'स्टॉकहोम'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 
 
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये 'स्टॉकहोम' चहा घेत आहे. तिच्या पाठीमागील भिंतीवर गणपती बप्पाचं पोस्टर दिसत आहे. एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हा फोटो घेण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी 'स्टॉकहोम' हिचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Just Hasley Things (1.5M)💥⚡ (@just.hasley.things)

संबधित बातम्या :

Money Heist प्रमाणेच अ‍ॅक्शन, ड्रामा आणि थ्रीलची मेजवानी; नेटफ्लिक्सवरच्या 'या' धमाकेदार वेब सीरिज 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Embed widget