एक्स्प्लोर

‘मोहिनी’ मालिकेत हृदय पिळवटून टाकणारा सीन! आईसाठी तडफडणारा RK मारतोय चाबकाचे फटके, प्रेक्षकही हेलावले!

या प्रसंगातून आरकेचं आईवरील अतूट प्रेम, असहाय्यता आणि तिच्याबद्दलची काळजी अत्यंत तीव्रतेने व्यक्त होते.

Mohini Marthi Serial:गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर मोहिनी या नव्या मालिकेची जोरदार चर्चा आहे. ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत एक भावनिक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आरके (Sameer Pranjpe) ची आई चारधाम यात्रेदरम्यान भूस्खलनात अडकते आणि तिच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने आरके पूर्णपणे हतबल होतो. तिच्याशी संपर्क साधण्याचे आणि स्वतः तिथे पोहोचण्याचे त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. आईचं अस्तित्वच अनिश्चित झाल्याने आरके मानसिकदृष्ट्या खचून जातो.

भावनांचा कळस गाठणारा सीन प्रक्षकांना भिडणार 

अशाच अवस्थेत शूटिंगसाठी जात असताना त्याला रस्त्यावर ‘पोतराज’ दिसतो स्वतःलाच फटके मारत असलेला. ते दृश्य पाहून आरकेच्या मनात दडलेली वेदना उफाळून येते. क्षणाचाही विचार न करता तो कारमधून उतरतो, पोतराजच्या हातातील चाबूक घेतो आणि स्वतःलाच फटके मारू लागतो. बंटीच्या नजरेतून दिसणारा हा प्रसंग अत्यंत भावनिक वाटतो जिथे पोतराजच्या रूपातच आरके स्वतःला शिक्षा करताना दिसतो. या प्रसंगातून आरकेचं आईवरील अतूट प्रेम, असहाय्यता आणि तिच्याबद्दलची काळजी अत्यंत तीव्रतेने व्यक्त होते. भावनांचा हा कळस गाठणारा सीन प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे.

समीर परांजपे मुख्य भूमिकेत 

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता समीर परांजपे आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आणि तो घराघरांत पोहोचला. त्यानंतर त्याने ‘स्टार प्रवाह’वरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

आता ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत समीर ‘आरके’ ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या कथेत मोहिनीचा स्वाभिमान आणि आरकेचा अहंकार यांच्यातील संघर्ष केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला सेटवर सुरू झालेली ही गोष्ट हळूहळू वास्तव आयुष्यातही उमटताना दिसेल. या नात्यात पुढे काय वळण येणार आणि दोघांमधील हा संघर्ष कुठे नेणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget