एक्स्प्लोर

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?

Mohan Joshi Set for a Powerful New Role: मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री. कोणत्या सिनेमात झळकणार?

Mohan Joshi next Marathi: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी अभिनीत 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमात मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे यांनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील शेतकऱ्यांवर आधारीत या सिनेमानं प्रेक्षकांना इमोशनलसह चांगला मेसेजही दिला.   मोहन जोशी यांनी 'देऊळ बंद' सह 'देऊळ बंद 2' या दोन्ही सिनेमांमध्ये श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली होती.  हा सिनेमा रिलीज होऊन 40 दिवस  पूर्ण झाले आहेत.  या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून, या सिनेमाच्या टीमचं विशेष कौतुकही करण्यात येत आहे. 

मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री (Mohan Joshi after Deool Band 2 success New Cinema)

विशेष म्हणजे मोहन जोशी यांच्या अभिनयाचंही विशेष कौतुक करण्यात येत आहे.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'देऊळ बंद 2' या सिनेमानंतर मोहन जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहेत. ते नव्या सिनेमातून नव्या भूमिकेत  आपल्या भेटीस येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहन जोशी लवकरच 'अभया' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

'देऊळ बंद 2' या सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोहन जोशी 'अभया' सिनेमात झळकणार आहेत.  या सिनेमात त्यांची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे.  काही महिन्यांपूर्वी  'अभया' या सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला होता.  या  सिनेमाचा फर्स्ट लूक 13 मार्च 2026 रोजी रिलीज करण्यात आला होता.  या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन  युसुफ सुरती यांनी केले असून,    अभिनेत्री योगिता भोसले  मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

याशिवाय या सिनेमात मोहन जोशी,  गणेश यादव,  कमलेश सावंत,   रोहित कोकाटे या कलाकारांच्या  महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात मोहन जोशी नेमकं कोणतं पात्र साकारणार आहेत? याची उत्सुकता प्रेक्षक तसेच त्यांच्या चाहत्यांना आहे. ग्रेडियंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडच्या बॅनरखाली  आरडीजी प्रॉडक्शन प्रा.लि. यांच्या सहकार्याने साकारला जात असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget