एक्स्प्लोर

Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?

Yashs Toxic New Teaser: यशचा 'टॉक्सिक' सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला आहे.

Yashs Toxic New Teaser Release: सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) सिनेमाची सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे. बहुप्रतिक्षित गँगस्टर  अॅक्शन ड्रामा सिनेमात भयंकर सीन्स असणार (Superstar Yash) आहेत. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा अॅक्शन पॅक  टीझर (teaser) रिलीज झाला होता.  सिनेमाचा टीझर पाहून अनेकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. आता या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून सिनेमातील अभिनेत्रींचा (Entertainment) चेहरा उलगडण्यात आला आहे.  या सिनेमाच्या फिल्म मेकर्सने 'लेडीज अँड लेडीज' या नावाने टीझर प्रदर्शित केला आहे.   या सिनेमात किती अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला आहे, चला जाणून घेऊयात.

यशचा 'टॉक्सिक' सिनेमाचा टीझर रिलीज (Toxic Teaser Raises Excitement)

1 मिनिट 41 सेकंदांचा या टीझरची सुरुवात मजेशीर डिस्क्लेमरने होते.  सुरुवातीला एक रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे.   यश आणि कियारा अडवाणी यांचा बीचवरील रोमँटिक सीन दाखवण्यात आला आहे. या एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती महिला प्रेमाची व्याख्या सांगते, ती म्हणते, 'प्रेम.. प्रेम स्त्रियांना राक्षस बनवते. हा एक सुंदर धोका आहे,  जर कुणी याची खोली आणि फसवणूक समजून घेतली तर...आणि तरीही आपण इथे आहोत. थोड्याशा प्रेमासाठी लढत आहोत.  लेडीज अँड लेडीज.. '

यानंतर टीझरमध्ये नयनतारा बाईक चालवताना दिसते. कियारा अडवाणी सर्कसमध्ये दिसते.   तारा सुतारिया एका बारमध्ये उभी असलेली दिसते. तर, अभिनेत्री रुक्मिणी वसंत हातात बंदूक घेऊन एका दमदार पोझमध्ये दिसते.  तसेच हुमा कुरेशीचीही झलक आपल्याला पाहायला मिळत आहे.   यशचीही या टीझरमध्ये झलक पाहायला मिळते.   यशचे पात्र काही महिला फायटर्ससोबत लढाई करतात. अभिनेता महिला फायटर्सना बघून म्हणतो, 'लेडीद अँड लेडीज..तुम्ही एक - एक करुन  येणार की, सगळे एकत्र येणार...?'.

पॉवरपॅक अॅक्शनने भरलेला या टीझरमध्ये यशचा राऊडी अवतार दाखवण्यात आला आहे.   टीझरच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर देण्यात आला आहे. यात 'मुलांना दूर राहा. पालकांनो खात्री करा तुमची मुले दूर राहतील. आजी आजोबांनी त्यांची मुलं दूर राहतील याची खात्री करावी..तर पणजोबांनी आपल्या रिस्कवर हा टीझर पाहावा...', असे टीझरमध्ये लिहिण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'हडळ', 'काळी जादू करणारी'..; अभिनेत्रीवर होता सुशांत सिंह राजपूतला संपवण्याचा आरोप, सुंदर असूनही इंडस्ट्रीत काम मिळेना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget