एक्स्प्लोर

Masaba Gupta Pregnancy: अभिनेत्री नीना गुप्ता होणार आज्जी, लेक मसाबा गुप्ताने दुसऱ्या लग्नानंतर दिली गुडन्यूज, नवऱ्यासोबत केला फोटो शेअर

Masaba Gupta Pregnancy: नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने 18 एप्रिल रोजी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Masaba Gupta Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) ही लवकरच आजी होणार आहे. कारण तिची लेक मसाबा गुप्ता हिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन गुडन्यूज शेअर केली आहे. तिने तिच्या नवऱ्यासोबत बेबी बंर दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सध्या मसाबाचे (Masaba Gupta) हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मसाबा आणि सत्यदीप मिश्राचे मागील वर्षी जानेवारीत लग्न झाले होते. 

वयाच्या 34 व्या वर्षी मसाबा ही आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर बऱ्याच कमेंट्स देखील येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे अनेकांनी मसाबाचं अभिनंदन देखील केलंय. त्यामुळे सध्या नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता या मायलेकीची जोडी बरीच चर्चेत आलीये.     

होणाऱ्या आजीने व्यक्त केला आनंद

नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी लग्न केले नाही आणि 1989 मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव मसाबा आहे. विवियन आधीच विवाहित असल्याने नीना सिंगल मदर झाली आणि मसाबाला वाढवले. 2008 मध्ये नीनाने अमेरिकेतील दिल्लीस्थित सीए विवेक मेहरासोबत लग्न केले. आजी झाल्याचा आनंद व्यक्त करताना नीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या मुलांच्या मुलाचे आगमन होणार आहे, यापेक्षा आनंदाची  गोष्ट कोणती असू शकते.'

View this post on Instagram
 
A post shared by Masaba 🤎 (@masabagupta)

मसाबा गुप्ताचं दुसरं लग्न

मसाबा गुप्ताने 2015 मध्ये निर्माता मधु मंटेनासोबत लग्नगाठ बांधली होती. पण तीनच वर्षात त्यांचं हे नातं तुटलं. त्यांनी 2018 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मसाबाने मागील वर्षी म्हणजेच 27 जानेवारी 2023 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं. सत्यदीप मिश्रा हा अदिती राव हैदरचा एक्स नवरा आहे. 2013 मध्ये अदिती आणि त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Masaba 🤎 (@masabagupta)

ही बातमी वाचा : 

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरला मूल का नको? अभिनेत्रीची स्पष्टोक्ती; म्हणाली, 'मला मूल असण्याची गरज...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget