एक्स्प्लोर

Thech : प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, प्रेम मिळवण्याची धडपड मांडणाऱ्या 'ठेच'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!  

Thech : कॉलेजजीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, 15 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Thech : प्रेम मिळवण्यासाठीची धडपड ‘ठेच’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कॉलेजजीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, 15 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ठेच’ या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. टीजर आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

काय आहे कथानक?

आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक  यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

‘प्रेमाचा त्रिकोण’ संकल्पना

‘प्रेमाचा त्रिकोण’ ही संकल्पना अजरामर आहे. ‘ठेच’ या चित्रपटात प्रेम त्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे.  कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीझरमध्ये दिसत आहे. फ्रेश लुक, लक्षवेधी संगीत आणि चित्रीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Riyteish Deshmukh: रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पापाराझीने केली मदत; अभिनेत्यानेही अनोख्या पद्धतीने फेडलं ‘कर्ज’
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पापाराझीने केली मदत; अभिनेत्यानेही अनोख्या पद्धतीने फेडलं ‘कर्ज’
Apoorva Mukhija Kisses Amin Jaz: 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली, आता 'या' तरुणाला भरकार्यक्रमात Kiss करताना झाली स्पॉट, अपूर्वा पुन्हा वादात?
Tarak Mehta Ka ulta Chashma Goli: 'तारक मेहता' फेम गोली आठवतोय? मालिका सोडल्यानंतर आता मुंबईच्या गल्लीबोळात ' तुमच्या घरी जेवण बनवू का?' विचारतोय; Viral video
'तारक मेहता' फेम गोली आठवतोय? मालिका सोडल्यानंतर आता मुंबईच्या गल्लीबोळात ' तुमच्या घरी जेवण बनवू का?' विचारतोय; Viral video
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
Embed widget