एक्स्प्लोर

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...

Tarini Marathi serial: देशाच्या सुरक्षेसाठी 'तारिणी' आपल्या भावना, वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका गुप्त मोहिमेवर निघाली आहे. या मोहिमेसाठी ती अमृतसरला पोहोचते. एका गूढ संदेशापासून सुरू झालेला तिचा प्रवास तिला बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जातो. तिथे भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तिला मिळते. या कटात शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या कटाचा शोध घेण्यासाठी तारिणीला कोणालाही आपली खरी ओळख न सांगता काम करायचं आहे. अमृतसरमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे ती संशयित सलमापर्यंत पोहोचते. या मिशनमध्ये प्रत्येक पाऊल धोक्याचं असणार आहे.

'सुवर्ण मंदिर', 'जालियनवाला बाग' शूट करण्याचा अनुभव

‘तारिणी ’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने अमृतसरमधील शूटिंगचा अनुभव सांगताना म्हटलं, “तारिणीसाठी अमृतसरला शूट करायला जाणार आहे हे कळलं तेव्हापासूनच मी खूप उत्सुक होते. त्याचवेळी थोडी नर्व्हसही होते. शूट कसं होईल, परवानग्या मिळतील का आणि एवढं सगळं काम वेळेत पूर्ण करता येईल का, याची काळजी होती. पण तिथे गेल्यावर शूट खूप छान झालं. 'सुवर्ण मंदिर' आणि 'जालियनवाला बाग' यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करण्याचा अनुभव खूप खास होता. तारिणीने मला आतापर्यंत खूप काही दिलं आहे. अमृतसर-अटारी ट्रेनमध्ये शूट करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय होता.

एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करणं हीच मोठी गोष्ट आहे आणि मला आमच्या मालिकेसाठी अशा ठिकाणी शूट करण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तारिणीच्या व्यक्तिरेखेत राहून या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काम करताना मला खूप वेगळा अनुभव मिळाला. या संपूर्ण शूटदरम्यान तारिणीचा प्रवास आणखी जवळून अनुभवता आला. माझ्यासाठी ही केवळ शूटिंगची संधी नव्हती, तर आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव होता. हा अनुभव शक्य करून दिल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि ‘तारिणी’च्या संपूर्ण टीमची मनापासून आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा खास आणि ऐतिहासिक ठिकाणी काम करता आलं. ‘तारिणी’ने मला आजवर अनेक सुंदर अनुभव दिले आहेत . या ठिकाणांचं वातावरण, तिथला इतिहास आणि तिथे काम करताना जाणवणारी ऊर्जा हे सगळं मनात कायम राहणार आहे.” तेव्हा बघायला विसरू नका ऑपरेशन तिरंगा 'तारिणी' चे हे विशेष भाग सोम- शुक्र रात्री ९:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget