एक्स्प्लोर

Phulwara First Look: 'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?

Phulwara First Look Out: दिग्दर्शक रवि जाधव यांच्या आगामी 'फुलवरा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज.

Phulwara First Look: रवि जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'फुलवरा' (Phulwara) या सिनेमाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.  या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे.  2010 साली रिलीज झालेल्या 'नटरंग' या सिनेमाची बरीच चर्चा झाली. या सिनेमातील गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहे.  टीझर पाहिल्यानंतर 'फुलवरा' या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. कारण सिनेमाच्या टीझरमध्ये कुणाचेही फेस रिव्हिल करण्यात आले नव्हते.  दरम्यान, आता 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  रवि जाधव यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.  त्यामुळे आता  अभिनेत्रींच्या (Priyadarshini Indalkar) चेहऱ्यावरुन पडदा उठला असून, या सिनेमात दोन अभिनेत्री (Vaidehi Parshurami) झळकणार असल्याची माहिती आहे.  सध्या 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्या दोन अभिनेत्री कोण? पाहूयात.

'फुलवरा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, त्या 2 अभिनेत्री कोण? (Phulwara Priyadarshini Indalkar and Vaidehi Parshurami)

'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.  डोक्यावरुन पदर सारत दोन्ही अभिनेत्रींनी आपला चेहरा दाखवला आहे.  रवि जाधव यांनी फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ढोलकीच्या तालावर दोन्ही अभिनेत्री ठेका धरतात. लावणीचा ठसकेबाज अंदाज यातून पाहायला मिळतो. घुंगरांचा आवाज सर्वत्र घुमतो. शेवटी डोक्यावरुन पदर सारत अभिनेत्रींचे चेहरे पाहायला मिळतात. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या दोघींच्या मुख्य भूमिका आहेत.   दोघींचा कातिल अंदाज या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळतो.  दोघांची नृत्याची जुगलबंदी या सिनेमाच्या फर्स्ट लूकमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. दरम्यान, या अभिनेत्रींव्यतिरिक्त या सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

रवि जाधव यांनी 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही दिलं आहे.  कॅप्शनमध्ये रवि जाधव यांनी लिहिलं की, 'अस्सल लावणी करतोय सादर
पाठीशी उभी अंबाबाई गं! घेऊन आलोय हा फुलवरा. वाहतो तुमच्या पायी गं ! अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सादर करीत आहोत मथुरा आणि संगीता परीतेकर यांची पहिली झलक! झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित 'फुलवरा', 14  जानेवारी 2027 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !'. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु असून, या सिनेमातून प्रेक्षकांना कोणती स्टोरी पाहायला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Chinmayee Sumeet: अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinmayee Sumeet: अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
Pune Crime Mandar Kivle: मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
मंदार किवळे वकिलांशी बोलून माघारी फिरला अन् कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या टोळक्याने डाव साधला, वकिलांनी रिक्षावाल्यांना हात जोडले पण....
Embed widget