एक्स्प्लोर

Major Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर 'मेजर' चित्रपटाची संथ सुरूवात; पाहा दोन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

मेजर (Major) या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Major Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार महेश बाबूच्या (Mahesh Babu) प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या मेजर (Major) या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक हे NSG कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे तर हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं संथ गतीनं सुरुवात केली आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आर्दश यांनी मेजर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईची माहिती दिली आहे. दिग्दर्शक शशी किरण टिक्का दिग्दर्शित हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी थोडी अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्या दिवशी 1.10 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.51 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जननं पहिल्याच दिवशी 13 कोटींचा आकडा पार केला होता.

सम्राट पृथ्वीराजसोबत झाली होती बॉक्स ऑफिसवर टक्कर
मेजर या चित्रपटाची अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. तसेच अभिनेता कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता या चित्रपटांना कशी रिअॅक्शन मिळते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
Mohan Babu Story: कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?
कधीकाळी P.T टीचर, 40 रुपये पगार, पाणी पिऊन दिवस काढले; आज 10 एकरांवर आलिशान घर बांधलंय, 'तो' प्रसिद्ध अभिनेता कोण?
Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी वैतागले, म्हणाले, 'बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत...'
Alpha Box Office Collection: हृतिक रोशनचा कॉमिओ, आलिया भट्टची जबरदस्त फायटिंग तरीही बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला अल्फा; 5 दिवसांत केवळ इतकेच कमावले
हृतिक रोशनचा कॉमिओ, आलिया भट्टची जबरदस्त फायटिंग तरीही बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला अल्फा; 5 दिवसांत केवळ इतकेच कमावले

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget