एक्स्प्लोर

Lai Avadtes Tu Mala: सरकारला मिळणार सानिकाची साथ, गृहप्रवेश होणार खास; लय आवडतेस तू मला मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स

Lai Avadtes Tu Mala Colors Marathi Serial Track: सानिकाच्या गृहप्रवेशा दरम्यान साहेबराव बंदूक घेऊन येतात आणि ते गोळी झाडतात. गोळी सानिकाऐवजी आप्पांना लागते. तिथून पोलीस साहेबरावांना पकडून घेवून जातात.

Lai Avadtes Tu Mala Colors Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहेत. आप्पासाहेबांच्या सांगण्यावरून साखरगावात सानिका आली खरी पण तिची लढाई घराच्यांची असणार आहे, हे तिला कमलनं केलेल्या विरोधातून लक्षात आलं. आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना सरकार-सानिका समोर अनेक आव्हान येत आहेत, अनेक विरोधांना सामोरं जावं लागत आहे. 

सानिकाच्या गृहप्रवेशा दरम्यान साहेबराव बंदूक घेऊन येतात आणि ते गोळी झाडतात. गोळी सानिकाऐवजी आप्पांना लागते. तिथून पोलीस साहेबरावांना पकडून घेवून जातात. आप्पांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. त्यात सई आगीत तेल ओतते आणि कमलला सांगते हे सगळं सानिकामुळे घडलंय. हे ऐकून आधीच चिडलेल्या कमलचा राग अनावर होतो आणि सरकारच्या नकळत कमल सानिकाला जायला सांगते. कमला सानिकाला सांगते तुझ्या सरकारच्या आयुष्यातून जाण्याने त्याचं आयुष्य सुखी होईल. सानिका जाण्याचा निर्णय घेते सरकारला हे सगळं कळताच तो सानिकाला घरी घेऊन येतो आणि तिचा स्वतः गृहप्रवेश करतो. असं काय घडतं की, सानिका ठरवते आता मी सरकारची साथ कधीच सोडणार नाही.

अप्पांना गोळी लागली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, म्हणून सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथे सानिकासुद्धा आहे. साहेबरावांना पोलीस अटक करून घेऊन जातात. सई मिनलची 100 रुपयांची बेट लागते, सानिकाला कमल इथून हाकलवून लावेल यावर. सई कमलकडे जाते आणि कमलला पटवून देते की, सानिका किती आणि कशी पांढऱ्यापायची आहे. कमल भडकते, सरकारवर तुझ खरं प्रेम असेल, त्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स नसावेत, असं जर तुला वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे ऐकल्यावर सानिकाला निघून जाण्याखेरीज ऑप्शनच राहत नाही. 

एकीकडे आप्पा साहेबरावांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तिथे सानिका अचानक सरकारला कळते. सरकार सानिकाला कसा शोधतो? कसा तिला घरी परत आणतो? कसा तिचा गृहप्रवेश करतो? कमल कशी तयार होते? आणि त्यांनतर नक्की घडतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं लय आवडतेस तू मलाच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

पाहा ABP माझा लाईव्ह TV : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sai Tamhankar: मराठमोळी... स्वॅग तिचा भारी, सईची बातच न्यारी; IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये अव्वल स्थानी

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget