एक्स्प्लोर

Kiccha Sudeep : साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत अभिनेता किच्चा सुदीपनं मांडलं मत; म्हणाला, 'हा कंटेन्टचा विजय'

आता एका मुलाखतीमध्ये किच्चा सुदीपनं (Kiccha Sudeep) बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांबद्दल त्याची मतं व्यक्त केली. 

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता  किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोणा (Vikrant Rona) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जूनमध्ये रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या किच्चा सुदीप हा त्याच्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. किच्चा हा हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. आता एका मुलाखतीमध्ये त्यानं बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांबद्दल त्याची मतं व्यक्त केली. 

एका मुलाखतीमध्ये साऊथ चित्रपटांच्या यशाबद्दल किच्चा सुदीप म्हणाला, 'जेव्हा कंटेन्ट चांगला असतो. तेव्हा तो सर्व ठिकाणी पोहचतो. लोकांना हे चित्रपट पाहण्यासाठी जबरदस्ती केली नाही. हे ऑरगॅनिकली झालं आहे. हा कंटेन्टचा विजय आहे.' पुढे तो म्हणाला, 'आपण आधी हम दिल दे चुके सनम, मैने प्यार किया, शोले, हम साथ साथ हैं आणि कभी खुशी कभी गम  पाहत होतो. गुजराती आणि पंजाबी कुटुंबांच्या कथा आपण बंगळुरूच्या सिनेमागृहात पाहिल्या आहेत. जर प्रेक्षकांच्या आवडीचा कंटेन्ट त्यांना दिला तर ते आवडीनं बघतील.'

सुदीप आणि सलमानचे जुने नाते!

सुदीपने सलमानच्या 'दबंग 2'मध्ये खलनायकी भूमिका साकारली होती. त्याने म्हटले की, विक्रांत रोणाचे शूटिंग सुरुवात केले, तेव्हा त्याने सलमानशी अधिक चर्चा केली नाही. किच्चा सुदीपने असेही म्हटले की, सलमान नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ किंवा गाणे करण्यास तयार असतो. परंतु, जर त्याला त्या प्रोजेक्टवर विश्वास नसेल, तर तो त्याच्या निर्मिती कंपनीला कोणत्याही प्रकल्पाशी जोडत नाही.

किच्या सुदीपच्या विक्रांत रोणा  हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनूप भंडारी लिखित आणि दिग्दर्शित, 'विक्रांत रोना' थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्रांत रोणा चित्रपटाच्या ट्रेलरला अनेकांची पसंती मिळाली. 

हेही वाचा:

Vikrant Rona : किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, सलमान खाननेही केलं कौतुक!

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget